ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 एप्रिल 2024 | सोमवार 


1. अमित शाहांच्या पुत्रप्रेमामुळे भारत वर्ल्डकप हरला, शाहांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं खोचक उत्तर https://tinyurl.com/4h58vbk7  पक्ष फोडाफोडीवरुन उद्धव ठाकरेंचा अमित शाहांना टोला, देवेंद्र फडणवीसांचा 'चेलेचपाटे' म्हणून उल्लेख https://tinyurl.com/3ts2bb33 


2. राजू शेट्टींचे हातकणंगल्यातून अर्ज दाखल करताना विराट शक्तीप्रदर्शन; म्हणाले, खोक्यांचा बाजार करणारी झुंड माझ्या विरोधात https://tinyurl.com/2p897pkf  शाहू महाराजांविरुद्ध 2 लाख 70 हजारापेक्षा जास्त लीडने जिंकणार, संजय मंडलिकांना विश्वास https://tinyurl.com/bdtac3v8 


3. मोठ्या शक्तीप्रदर्शनामध्ये शशिकांत शिंदेंचा साताऱ्यातून उमेदवारी अर्ज दाखल, राजकीय आरोपांना सडेतोड उत्तर देणार, अर्ज भरल्यानंतर शिंदेंची पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/y3ndbbd8   शशिकांत शिंदे मोठ्या मतांनी निवडून येतील, शरद पवारांचा विश्वास, तर राज ठाकरेंचे अधूनमधून मतपरिवर्तन होतं, पवारांचा जोरदार टोला https://tinyurl.com/44rstuc4 


4. खाईन तर तुपाशी, मी अडीच लाखांच्या रेकॉर्डब्रेक मतांनी विजयी होणार; नारायण राणेंचा विश्वास https://tinyurl.com/3j4v8aep  नारायण राणे -किरण सामंतांना दोन दिवस शांत राहण्याची देवेंद्र फडणवीसांकडून तंबी; रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीचा अंतिम निर्णय अमित शाह घेणार https://tinyurl.com/mvh82juw 


5. मी फक्त अजित पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, सुनेत्रा पवारांबाबतच्या त्या वक्तव्यावर शरद पवारांचं स्पष्टीकरण https://tinyurl.com/4ywsm7jc 


6. नाशिकच्या जागेवरून तिढा कायम, नाशिकच्या जागेवर अजून निर्णय झालेला नाही, उगाच कुणी उड्या मारू नये, राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांचा सेनेच्या हेमंत गोडसे यांना सणसणीत टोला, तर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट म्हणतात, त्या जागेसाठी आमचा आग्रह नव्हे हट्ट! https://tinyurl.com/59acpdwz 


7. माढ्याचा तिढा सुटण्याच्या मार्गावर, विशेष विमानाची नागपूरवारी यशस्वी ठरण्याची चिन्हं, फडणवीसांच्या भेटीनंतर उत्तमराव जानकर म्हणाले, भेट सकारात्मक, कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार https://tinyurl.com/mr3e4b66 


8. यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज, 106 टक्के पाऊस होण्याचा हवामान विभागाचा मान्सूनबाबत पहिला अंदाज जाहीर, महाराष्ट्रासाठी आशादायी परिस्थिती https://tinyurl.com/mu465nupe  मुंबई, रायगड आणि ठाण्यात उष्णतेची लाट, आज आणि उद्या तापमान वाढीचा इशारा https://tinyurl.com/49zyb3d6 


9. सलमानच्या घराबाहेर गोळीबार करण्यासाठी वापरलेली बाईक रायगडमधील, मुंबई पोलिसांच्या तपासात मोठी माहिती समोर https://tinyurl.com/3t6u7p69  भाईजानच्या घराजवळ गोळीबार, कॅनडात शिजला कट!तपासात आणखी काय समोर आलं? https://tinyurl.com/yju3y74k 


10. सामान्य नेतृत्व, खराब गोलंदाजी; हार्दिक पांड्यावर गावस्कर भडकले, पीटसरनने आरसा दाखवला! https://tinyurl.com/yeyanxmd  हार्दिक पांड्याच्या कॅप्टन्सीमुळेच मुंबईचा पराभव, माजी खेळाडूनं खडे बोल सुनावले https://tinyurl.com/3hbb8ks9 



एबीपी माझा विशेष


जेलमध्ये असूनही केजरीवाल राजीनामा का देत नाहीत? दिल्लीत अजूनही राष्ट्रपती राजवट नाही, मोदी- शाहांच्या मनात नेमक चाललंय काय? https://tinyurl.com/2jhsce4f 


एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w