*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2024 | गुरुवार*
1.राज ठाकरे माझ्यावर जातीयवादाचा आरोप करतात, त्याला काय आधार आहे? काहीही ठोकून देतात, जे मूर्खासारखं बोलतात, त्याची नोंद का घ्यायची? शरद पवार यांचा हल्लाबोल https://tinyurl.com/mshs68er
2. 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत जाण्यासाठी घेतलेल्या बैठकीला शरद पवार आणि गौतम अदानी उपस्थित होते, अजित पवारांचा दावा; शरद पवार म्हणाले; उद्योगपतीच्या मर्जीने राजकारण चालत नाही https://tinyurl.com/3r52e5s7
3. आयुष्यात संविधान वाचलं नसल्याने नरेंद्र मोदींना संविधान रिकामं वाटतं, रंगावरही बोलतात; काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा नंदुरबारमधून मोदी-फडणवीसांवर हल्लाबोल https://tinyurl.com/2ns4mej7
4. राजकारणामुळे पवार घराण्यात निर्माण झालेली कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य https://tinyurl.com/7by9v3y5 नितीन गडकरी चांगले, देवाभाऊ दोन पक्ष फोडून पास झाले, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना टोला; म्हणाल्या,'तुमसे ये उम्मीद नहीं थी' https://tinyurl.com/27ts38hb ईव्हीएम मशिनमध्ये गडबड, मला सतत एका व्यक्तीचा फोन येतोय; निवडणुकीपूर्वी सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण https://tinyurl.com/ycxdjx5b
5. माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही; भाजप आमदार पंकजा मुंडे यांचं इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत वक्तव्य https://tinyurl.com/43n5t9zx मी कुठल्याही सभेत असं वक्तव्य केलं नाही; बटेंगे तो कटेंगे वक्तव्यावरुन पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण https://tinyurl.com/bdd5y293
6.उद्धवजी ज्यांनी तुमच्या सोबत गद्दारी केली, त्या आमदाराला धडा शिकवण्यासाठी आम्हाला बंडखोरीचा निर्णय घ्यावा लागला, माजी मंत्री राजेंद्र मुळक यांच्या बंडखोरीबाबत काँग्रेस नेते सुनील केदार यांचे स्पष्टीकरण https://tinyurl.com/yc6tcvdr सुनील केदार हे मारुतीच्या बेंबीतला विंचू, ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांचा हल्लाबोल https://tinyurl.com/3kyc7jfs
7. उद्धव ठाकरेंचा सख्खा भाऊ लोणावळ्यात अपघातात गेला, तेव्हा म्हणाले; स्मारक आणि हॉस्पिटल बांधणार, झालं का ? खासदार नारायण राणे यांचा सवाल https://tinyurl.com/32z3dje6 आदित्य ठाकरेला लाज असती तर योगेश कदमला गद्दार म्हणायची हिंमत झाली नसती, रामदास कदमांचा हल्लाबोल https://tinyurl.com/bdehxhc3
8. राहुल गांधींनीच मला आणि सुजयला पक्षाबाहेर काढलं, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा एबीपी माझाच्या 'माझा कट्टा'वर गौप्यस्फोट
https://youtu.be/watqCOyw3jA?si=g9swfH2YbDTexduv
9. मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं https://tinyurl.com/nhwffxh7 मालेगावच्या बँकेत 125 कोटींचा आर्थिक व्यवहार, किरीट सोमय्यांकडून 'व्होट जिहाद'चा आरोप; आता अनेक धक्कादायक गोष्टींचा उलगडा https://tinyurl.com/547rahct
10. धमकी देतोस की काय? मुन्ना, तुझा हात जागेवर ठेवणार नाही मी! उद्धव ठाकरेंचा धनजंय महाडिकांवर सोलापुरातही हल्लाबोल https://tinyurl.com/2c99955k मुदाळ तिट्ट्याला आमदार प्रकाश आबिटकरांच्या पोस्टरची फाडाफाडी; आबिटकर म्हणाले, फलक फाडाल पण जनतेच्या मनातून फाडू शकणार नाही! https://tinyurl.com/39n4d3dx
एबीपी माझा स्पेशल
कोल्हापूर दक्षिणमध्ये कोण मारणार बाजी? महाडिक पाटलांमध्ये पुन्हा एकदा निकराची लढाई https://tinyurl.com/4y5jaxc3
उदगीरमध्ये संजय बनसोडेंसमोर पवार गटाच्या सुधाकर भालेरावांचं आव्हान, कोण मारणार बाजी? https://tinyurl.com/y92zh2x4
एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w