*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मे 2023 | रविवार*
1. मविआच्या बैठकीत ठरलं! लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र लढवणार, जागा वाटपाचे काय? https://bit.ly/3nWYovW
2. अकोल्यात दोन गटांत तुफान राडा; वादग्रस्त पोस्टमुळे दगडफेक अन् जाळपोळ, एकाचा मृत्यू https://bit.ly/3MpqM3n
3. 'सूर्य ऑन फायर', नाशिक जिल्ह्यातील दोघांसह राज्यात उष्माघाताचे चार बळी, उष्णतेची लाट कायम https://bit.ly/3Mrryww
4. दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल जाहीर, कसा पाहाल निकाल? https://bit.ly/44WcgY3 आयसीएसई आणि आयएससी परीक्षेत महाराष्ट्राच्या मुलींचा डंका, यंदाही झाली मुलींची सरशी
https://bit.ly/3BoGQfj
5. कर्नाटकचे पोलिस महासंचालक प्रवीण सूद यांची सीबीआय संचालकपदी नियुक्ती, 25 मे रोजी स्वीकारणार पदभार https://bit.ly/3O9YYRM प्रवीण सूद 'सीबीआय'चे नवे 'बाॅस'! कर्नाटकचे काँग्रेसचे किंग डीके शिवकुमारांनी त्यांच्याच अटकेची केली होती मागणी https://bit.ly/3O3xe1b
6. अमोल कोल्हेंबरोबर घडलेल्या प्रकाराबाबत सुप्रिया सुळेंची नाराजी; म्हणाल्या...https://bit.ly/3OgHmDE
7. उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी पहाटेचा शपधविधी, सुधीर मुनगंटीवार यांचा दावा; शिरसाट, राऊत यांचीही प्रतिक्रिया https://bit.ly/3I85nci
8. माजी नगरसेवकाच्या मुलाकडून किशोर आवारेंचा खून; 'या' घटनेचा घेतला बदला; कसा रचला हत्येचा कट? https://bit.ly/41IBaru
9. 22 दिवस झाले भाजपचा एकही नेता फिरकला नाही; कुस्तीपटू आता महिला खासदारांना लिहिणार पत्र https://bit.ly/41zatFs
10. करो या मरो' च्या लढतीत आरसीबीचा 112 धावांनी विजय, राजस्थान 59 धावांवर गारद https://bit.ly/3MnyMAP लखनौच्या प्रशिक्षकाचे लाजीरवाणं कृत्य, पंचांना दाखवली मिडल फिंगर https://bit.ly/3VYWtnj
*माझा ब्लॉग*
एबीपी माझाचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांचा ब्लॉग: मल्टिबँकिंगची शिकार ठरलेली पिढी आणि दिवाळखोरीच्या उंबरठ्यावरील बँका https://bit.ly/42SJF3V
*एबीपी माझा स्पेशल*
दुचाकीवर असताना पोलिसाला हार्ट अटॅक, बघ्यांची गर्दी; तरुण ठरला देवदूत, नेमकं काय घडलं? https://bit.ly/3BlPlb8
कर्नाटक निवडणुकीत कोल्हापुरी पॅटर्न, तब्बल 9 जिल्ह्यात भाजप हद्दपार; अन्य जिल्ह्यातही माफक यश! https://bit.ly/3LUSD9W
करेक्ट प्लानिंग अन् अचूक टायमिंग; काँग्रेसच्या कर्नाटक विजयचा रियल हिरो, कोण आहेत सुनील कानुगोलू? https://bit.ly/3M4MZSH
झिम्बाब्वेच्या माजी क्रिकेटपटूची कर्करोगाशी झुंज, हीथ स्ट्रीकची प्रकृती गंभीर https://bit.ly/42v4wdU
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv