ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जून 2023 | बुधवार
1. कडकडीत ऊन, हाती टाळ, विठुनामाचा गजर अन् लाखो वारकरी; दिवे घाटाची अवघड वाट माऊलींनी केली पार https://tinyurl.com/yfz2hkvu
2. प्रशासकीय दिरंगाईमुळे MPSC च्या संयुक्त पूर्व परीक्षा गट ब चा निकाल 9 महिन्यांपासून रखडला, विद्यार्थी चिंतेत https://tinyurl.com/bd5yvxra
3. नीट परीक्षेत मुंबईचा श्रीनिकेत रवी राज्यात पहिला, तर दोन विद्यार्थी टॉप 50 मध्ये; पाहा टॉपर्सची संपूर्ण यादी https://tinyurl.com/357bc6dc
4. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिंदेंवर नाराज? सलग दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत एकत्र येणं टाळलं? https://tinyurl.com/ywc82a7x शिवसेनेकडून कालच्या जाहिरातीत दुरुस्ती, आजच्या जाहिरातीत फडणवीस अन् बाळासाहेबांचे फोटो, लोकप्रियतेची टक्केवारीही बेरीज करून सादर https://tinyurl.com/25rex2zc
5. अकोला कथित धाडीवरून मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृषिमंत्री अब्दुल सत्तारांची सर्वांसमोर 'खरडपट्टी'; सत्तारांनी जोडले हात https://tinyurl.com/3a3ehbem
6. संभाजीनगर, नगर जिल्ह्याचा टप्पा पूर्ण करून संत एकनाथ महाराजांची पालखी आज बीडमध्ये मुक्कामी https://tinyurl.com/3t5fdynn गजानन महाराजांची पालखी परळीत तर रुक्मिणी मातेची पालखी परभणी जिल्ह्यात दाखल https://tinyurl.com/2p8am2hy संत निवृत्तीनाथांच्या पालखीचं आज अहमदनगरकडे प्रस्थान; तर मुक्ताबाईंच्या पालखीचा आज बीड जिल्ह्यात प्रवेश https://tinyurl.com/yckw28p6
7. एक्सप्रेस वेवरील जळीतकांडात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, 'माझा'च्या रिअॅलिटी चेकमध्ये धक्कादायक वास्तव समोर https://tinyurl.com/2s4fuwvv
8. सोलापुरातील सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडण्याची कार्यवाही सुरु, परिसरात कलम 144 लागू https://tinyurl.com/yed6fww5
9. बिपरजॉय चक्रीवादळाबाबत मोठी अपडेट, वेग मंदावला मात्र धोका कायम https://tinyurl.com/9fhtar9c 'बिपरजॉय'चा ट्रेलर, गुजरात-महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, 24 तासांत भारताच्या किनारपट्टीवर धडकणार चक्रीवादळ https://tinyurl.com/5n744r9t
10. भारतीय महिला संघाच्या अष्टपैलू श्रेयांका पाटीलने फक्त दोन धावा देत घेतल्या पाच विकेट, हाँगकाँगचा संपूर्ण संघ अवघ्या 34 धावांत गारद https://tinyurl.com/2j4nx87a तर तामिळनाडू प्रीमियर लीगमधील एका सामन्यात गोलंदाजाने एका चेंडूत दिल्या 18 धावा, भारतीय टी20 च्या इतिहासातील सर्वात महागडा चेंडू https://tinyurl.com/46ze3x5v
माझा ब्लॉग
'फावल्या त्या करू चेष्टा'.. एबीपी माझाचे प्रतिनिधी मयूर बोरसे यांचा वारीचे अनुभव सांगणारा ब्लॉग https://tinyurl.com/yc32vs2s
ABP माझा स्पेशल
Fact Check: साईबाबा संस्थानने मशिदीसाठी दिले दान? व्हायरल होणारी बातमी कितपत खरी? वाचा काय आहे सत्य https://tinyurl.com/yf82x3yz
माहूरच्या रेणुकादेवी मंदिरातील तांबुलास 'जीआय टॅग' https://tinyurl.com/sdd9tjuz
वारकऱ्यांची मालिश करण्यासाठी रज्जाक चाचांची 'हैदराबाद टू पुणे वारी'; 18 वर्षांपासून वारकऱ्यांच्या सेवेत https://tinyurl.com/4hsewjfe
असा 'लाचखोर' होणे नाही! जत तालुका तलाठी संघटनेचा अध्यक्ष बाळासाहेब जगताप दुसऱ्यांदा लाच घेताना थेट घरातच सापडला https://tinyurl.com/mrm4ybr2
माजी महापौरांचा बूट चोरीला, महापालिका यंत्रणा लागली कामाला; तीन संशयित कुत्रेही पकडले https://tinyurl.com/d6bph8mr
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter
टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv