ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 फेब्रुवारी 2023 | मंगळवार
1. राज्यातील सत्तासंघर्षावर सात न्यायाधीशांचे घटनापीठ निर्णय घेणार का? उद्या पुन्हा सुनावणी होणार https://bit.ly/3RUIi0x सर्वोच्च न्यायालयात नबाम रेबिया प्रकरण आणि राज्यातील सत्ता संघर्षातील फरक अधोरेखित करण्याचा कपिल सिब्बल यांचा प्रयत्न https://bit.ly/3xkadNR
2. पहाटेच्या शपथविधीचं कवित्व सुरुच.. राष्ट्रवादीकडून देवेंद्र फडणवीसांवर खोटारडेपणाचे आरोप https://bit.ly/3IwHqw9 शरद पवारांशी चर्चा झाल्याचा फडणवीसांचा पुनरुच्चार, दोन वर्षापूर्वीही केला होता दावा https://bit.ly/3S1yDW6
3. महाराष्ट्र राज्य SSC बोर्डाचं कॉपीमुक्त अभियान, दहावी बारावी परीक्षेदरम्यान केंद्राजवळील झेरॉक्स दुकानं बंद ठेवणार https://bit.ly/3ImatlH
4. 'पीएम श्री'च्या माध्यमातून शाळांचे सक्षमीकरण, धान शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 15 हजार देणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय https://bit.ly/3YNOqtH
5. फेब्रुवारी निम्मा संपला तरी, एसटी कर्मचाऱ्यांचा जानेवारीच्या पगाराचा पत्ता नाही.. अर्थ खात्याकडून कोंडी होत असल्याचा एसटी कर्मचारी काँग्रेसचा आरोप https://bit.ly/3IjpVPz
6. 'आमचं अस्तित्व संपवायचं नाही'; चंद्रशेखर राव यांची ऑफर राजू शेट्टींनी नाकारली https://bit.ly/3XommMo शेतकरी प्रश्नांकडे शिंदे फडणवीस सरकारचं दुर्लक्ष; 22 फेब्रुवारीला राज्यभर चक्का जाम आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा https://bit.ly/3lCfRbq
7. नवऱ्याच्या मृत्यूनंतर बायकोला अनुदान मिळालं, पण निम्मे दलालानेच गिळले; सांगली बांधकाम कामगार महामंडळाचा कारभार वादाच्या भोवऱ्यात https://bit.ly/3xnErzq
8. नवी मुंबईतील पाळणाघरात 16 महिन्याच्या बाळाला मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद, पालकांची पोलिसांत तक्रार https://bit.ly/3Xomsne
9. ‘जरा याद करों कुर्बानी...’; पुलवामा हल्ल्याला आज चार वर्ष पूर्ण, 14 फेब्रुवारी 2019 ला झाला होता भ्याड हल्ला https://bit.ly/3jRv9ZF
10. सामूहिक बलात्काराला सहकार्य करणाऱ्या महिलेवर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकतो, अलाहाबाद उच्च न्यायालयाचं निरीक्षण https://bit.ly/3XyEgvQ
Valentine Day Special
अभी न जाओ छोड़ कर, म्हणणाऱ्या शायरला स्वतःच प्रेम व्यक्त करताच आलं नाही, कहाणी तिची आणि त्याची.. https://bit.ly/3XyEi6W
राजीव गांधी आणि सोनियांची प्रेमकहाणी https://bit.ly/3InCHwD
चार वेळा प्रेमात पडूनही 'सिंगल'; अशी आहे रतन टाटा यांची लव्हस्टोरी https://bit.ly/3Yut0C6
मिताली-अमित ठाकरे... निस्सीम प्रेमाची अनोखी गोष्ट https://bit.ly/3YPvomF
दिल्ली गाजवणाऱ्या अरविंद केजरीवाल आणि सुनीता यांची लव्हस्टोरी https://bit.ly/3XsqECw
ना मुहूर्त, ना वाजंत्री ना वऱ्हाड... ! पुण्यातील तब्बल चाळीस जोडप्यांनी केलं 'व्हॅलेंटाईन डे' ला लग्न https://bit.ly/3xjQoGi
ABP माझा स्पेशल
लोकल झालं वोकल! त्या अप्रतिम झेलची सचिन तेंडुलकरला भुरळ, आंतरराष्ट्रीय क्रिकेपटूंनाही केलं कौतुक, पाहा व्हिडीओ.. https://bit.ly/3YwbLjI
'या' खास आकडेवारीमुळे जगातील टॉप-5 कसोटी फलंदाजांमध्ये रोहित शर्माचं नाव, वाचा सविस्तर https://bit.ly/3lyAYLX
मांजराचा पाठलाग करत बिबट्या विहीरीत पडला, विहिरीत बिबट्याला भिडली मांजर, वाचा काय घडलं? https://bit.ly/3YlVCxj
सेंद्रीय पद्धतीनं पपईची लागवड, दोन एकरात सात लाखांचे उत्पन्न; वाचा जालन्याच्या नासिर शेख यांची यशोगाथा https://bit.ly/3S1yMsC
चिंताजनक! कोरोनापेक्षाही धोकादायक विषाणू, 'मारबर्ग' व्हायरसमुळे नऊ जणांचा मृत्यू, WHO ने बोलावली महत्त्वाची बैठक https://bit.ly/40SDUmM
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter/amp
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv