ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 मे 2024 | सोमवार
1. मुंबईत तुफान पाऊस, पार्किंग टॉवर कोसळला, ऐरोलीत हायटेन्शन टॉवर पेटला, तासाभरात हाहाकार, सोसाट्याचा वारा, रस्ते, रेल्वे, मेट्रो, विमान, सगळी वाहतूक कोलमडली, मुलुंडजवळ ओव्हरहेड वायरवर खांब कोसळला https://tinyurl.com/2dmdcnt5 मुंबईत घाटकोपरला पेट्रोल पंपवर बॅनर कोसळला; बॅनरखाली 70 ते 80 गाड्या अडकल्याची माहिती, वडाळ्यात पार्किग टॉवर कोसळून अनेक गाड्यांचं नुकसान https://tinyurl.com/jeuurhjy
2. येत्या काही तासात नाशिक, पालघरसह ठाण्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा https://tinyurl.com/2xzsvsrv डोंबिवली, बदलापूर, वांगणीत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, वाऱ्याचा वेग 107 KMPH, आकाशात काळ्याकुट्ट ढगांची गर्दी https://tinyurl.com/32ju23uk रायगडमध्ये अवकाळी, नाशिक, पालघर, पुणे घाटात पुढील 3-4 तासांत पावसाच्या सरी https://tinyurl.com/v3acuxr9
3. राज्यातील चौथ्या टप्प्यासाठी 11 लोकसभा मतदारसंघांसाठी पाच वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर, शिरुरमध्ये 43.89 टक्के, तर औरंगाबादमध्ये 54.02 टक्के मतदान https://tinyurl.com/ywuta2m8
4. नगरमध्ये निवडणूक आयोगाला हाताशी धरून मतदान केंद्रावर प्रचार, निलेश लंकेंचा विखेंवर गंभीर आरोप https://tinyurl.com/2c7yrzdv अहमदनगर जिल्ह्यातील गुंडागिरीचे राज्य पारनेरमधील जनताच उद्ध्वस्त करणार, पैसे वाटल्याच्या आरोपानंतर सुजय विखेंचे निलेश लंके अन् रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर https://tinyurl.com/mrybrrmd
5. इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होताच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा; काँग्रेसकडून वचननामा जाहीर https://tinyurl.com/yw5shmw5 अडवाणी, मुरली मनोहर जोशीप्रमाणे मोदींनाही 75 वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसचा सवाल https://tinyurl.com/3xnj9ukb
6. राम मंदिर, स्वातंत्र्यवीर सावरकर ते कलम 370 पर्यंत, अमित शाहांची उद्धव ठाकरेंवर प्रश्नांची सरबत्ती https://tinyurl.com/mutdstfd
7. मतदानावरील बहिष्काराचा सिलसिला सुरुच! बीडच्या केजमध्ये दहा वर्षांत दुसऱ्यांदा मतदानावर बहिष्कार,नेमकं कारण काय? https://tinyurl.com/25vdnkfa पुण्यात धक्कादायक प्रकार, काँग्रेस शहराध्यक्ष मतदान केद्रावर गेले; पण अगोदरच झालं बोगस मतदान https://tinyurl.com/4d46b3w8
8. CBSE बोर्डाचा दहावी- बारावीचा निकाल जाहीर, 87.90 टक्के विद्यार्थी पास https://tinyurl.com/6xvf7hpz CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल असा चेक करा https://tinyurl.com/bp9wzdjc
9. अरविंद केजरीवाल यांना दिलासा, सुप्रीम कोर्टानं मुख्यमंत्रिपदावरुन हटवण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली https://tinyurl.com/3kd6w8mr
10. चेन्नईचा निरोप घेताना एमएस धोनीने सुरेश रैनाला मारली मिठी; सोशल मीडियावर चर्चांना उधाण, पाहा Video https://tinyurl.com/5n7pf6vw 'तुम्हाला 400 कोटी रुपये मिळाले तर...', केएल राहुलसाठी वीरेंद्र सेहवाग मैदानात, लखनौच्या मालकाला खडसावले! https://tinyurl.com/3zeyt39v
एबीपी माझा स्पेशल
'तीन तास वेगवेगळ्या बुथवर शोधाशोध केली पण...', सुयश टिळकलाही नाही बजावता आला मतदानाचा हक्क, अभिनेत्याने व्यक्त केली तीव्र नाराजी https://tinyurl.com/2cjdjyd5
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची Exclusive मुलाखत, पाहा एबीपी माझावर आज रात्री 7.56 वाजता
एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w