ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जून 2024 | गुरुवार


1. मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित, अंतरवाली सराटीत जल्लोष, सरकारला नवा अल्टीमेटम ; शंभूराज देसाईंची शिष्टाई फळाला आली https://tinyurl.com/35mrmzhm  मनोज जरांगेंच्या नेमक्या मागण्या काय? सरकारकडून किती प्रतिसाद मिळाला? वाचा सविस्तर https://tinyurl.com/yc384ank 


2. बारामतीच्या पराभवानंतरही अखेर सुनेत्रा पवार खासदार! राज्यसभेवर बिनविरोध निवड https://tinyurl.com/85cvvfnu  मी राज्यसभेसाठी इच्छुक होतो, पण सर्वानुमते सुनेत्रा पवार यांची निवड, नाराजीच्या चर्चांवर खुद्द छगन भुजबळांचे स्पष्टीकरण https://tinyurl.com/ycy725xz 


3. उद्धव ठाकरेंना मराठी माणसाचं मतदान नाही, राज ठाकरेंची विधानसभेसाठी पहिली गर्जना,राज्यातील 200-225 जागांची तयारी सुरू केली https://tinyurl.com/4hdkjtzz  उद्धव ठाकरे यांची स्वबळावर विधानसभा लढवण्याची तयारी; महाविकास आघाडीची साथ सोडणार? https://tinyurl.com/3jbxjy6t 


4. नागपुरातील स्फोटके तयार करणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट; पाच जणांचा जागीच मृत्यू, पाच जण गंभीर जखमी https://tinyurl.com/5ahrptb3 


5. लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर विधानसभेच्या दोन आमदारांचे राजीनामे, 20 जूनपर्यंत आणखी चार आमदार राजीनामा देणार https://tinyurl.com/2p9uhay4 


6. 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आमचे आई-वडील, त्यांनी टीका केलेली नाही', आरएसएसने खडेबोल सुनावल्यानंतर चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य https://tinyurl.com/2ckzdbmx  अजित पवारांना घेतल्याने नुकसान नाही, उलट भाजपची मतं वाढली; प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी मांडलं अर्थमॅटीक https://tinyurl.com/2jkh2zrk 


7. एनडीए सरकारचा थपथविधी होताच जम्मू आणि काश्मीरमध्ये चार दिवस दहशतवादी हल्ले; विधानसभा निवडणुकीवर टांगती तलवार? https://tinyurl.com/yc7nataf  अजित डोवाल सलग तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, पीके मिश्रा पंतप्रधानांचे प्रधान सचिव कायम https://tinyurl.com/yw2ksppz 


8. कोकणात पावसाचा जोर वाढला, पावसामुळे बळीराजा सुखावला; पेरणीच्या कामांना वेग https://tinyurl.com/2dy7mcke  पावसाळा सुरू होऊनही पाणीसंकट कायम, मराठवाड्यात टँकरने पाणीपुरवठा सुरुच https://tinyurl.com/2w83sea8 


9. ऑनलाईन ऑर्डर केलेल्या Ice cream कोनमध्ये आढळला तुटलेल्या बोटाचा तुकडा, मुंबईतील खळबळजनक घटना https://tinyurl.com/yvx363mn 


10. विश्वचषक टी-20 स्पर्धेत वेस्ट इंडिजचा सलग तिसरा विजय, न्यूझीलंडचं आव्हान जवळपास संपुष्टात, एका निर्णयाने केला घात! https://tinyurl.com/mry36nxa भारतानं जिथं विजयाची हॅटट्रिक केली ते न्यूयॉर्कचं स्टेडियम तोडलं जाणार, बुलडोझर पोहोचले https://tinyurl.com/2f3fvxjx 


*एबीपी माझा स्पेशल*


देशातील सर्वात 10 श्रीमंत खासदार कोणते? नेमकी किती आहे संपत्ती? सविस्तर माहिती एका क्लिकवर https://tinyurl.com/mv22vvsa  


आंध्र प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री चंद्राबाबूंची संपत्ती किती? सविस्तर माहिती एका क्लिकवर https://tinyurl.com/ymjwwed5 


*एबीपी माझा Whatsapp Channel -* 
https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w