*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 फेब्रुवारी 2025 | गुरुवार*
1. ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का, रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश https://tinyurl.com/mpauzmpd देर आए दुरुस्त आए...'ज्यांच्या विचारांना लागली वाळवी, तिकडे कसे राहतील राजन साळवी, ते आज खऱ्या शिवसेनेत आले; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया https://tinyurl.com/3cc28z39
2. उद्धव ठाकरेंचे तीन खासदार शिंदेंच्या मंत्र्याच्या घरी जेवले, एकजण एकनाथरावांच्या सत्काराला, ऑपरेशन टायगर यशस्वी होणार असल्याची चर्चा https://tinyurl.com/bdfjr3fx एकनाथ शिंदेंच्या स्नेहभोजनाला जाण्यापूर्वी परवानगी घ्या, आमदार आदित्य ठाकरेंच्या सूचनेने ठाकरेंचे खासदार नाराज असल्याची चर्चा https://tinyurl.com/yc3w7nm2 एकनाथ शिंदेंच्या सत्कार सोहळ्यात ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटलांची हजेरी, चर्चांना उधाण https://tinyurl.com/57ycvu3v ऑपरेशन टायगरची गरज नाही, शिंदे साहेबांचे काम ठाकरे गटातल्या नेत्यांना पटलं आहे; मंत्री उदय सामंत यांना विश्वास https://tinyurl.com/yw88r3k7
3. शरद पवारांच्या राजकारणावर आता बोलून काय उपयोग? ठाकरेंच्या शिवसेनेचे निष्ठावंत वैभव नाईक यांचा उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष सवाल! https://tinyurl.com/yfru8ebm आम्हाला कधी कधी पवार साहेबांचा राग येतो की हे असं का करतात, पण तो त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे, जितेंद्र आव्हाडांचं संजय राऊतांच्या टीकेला उत्तर https://tinyurl.com/3wakfbke संजय राऊत शरद पवारांकडे जाऊन माफी मागतील, रामदास कदमांचा प्रहार, म्हणाले ठाकरेंवर हम दो हमारे दो अशी परिस्थिती येईल https://tinyurl.com/33t9knte
4. मंत्री धनंजय मुंडेंना परळीच्या फौजदारी न्यायालयाची कारणे दाखवा नोटीस,विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरताना करुणा मुंडे यांच्या नावावरील मिळकतीबाबतचा उल्लेख टाळल्याचा आरोप https://tinyurl.com/4hry9htj
5. पाच वर्षांपूर्वीची नोंदणी असलेल्या 65 वर्षांवरील रिक्षा चालकांना 10 हजार रुपयांचा पुरस्कार मिळणार, आनंद दिघे महामंडळाच्या बैठकीत प्रताप सरनाईकांची घोषणा https://tinyurl.com/26amby89 लाडकी बहीण योजनेचा फटका, अर्थखात्याकडून विविध विभागाच्या खर्चाला कात्री, वार्षिक तरतुदीमधील 70 टक्के पर्यंतच रक्कम खर्च करण्याचे निर्देष https://tinyurl.com/4myzra2v
6. महिला बालविकास विभागाचा धमाका, तब्बल 18 हजार 882 पदं भरणार, अंगणवाडी सेविका, मदतनीसांचाही समावेश! https://tinyurl.com/jysdvc2d
7. राज्यात जीबीएसचं थैमान! पुण्यात आणखी एक बळी, रुग्णसंख्या 200 पार, राज्यातील मृतांची संख्या 8 वर https://tinyurl.com/5at6u3f7
8. बीडमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासासाठी 5 सदस्यीय पथकाची नेमणूक, SP नवनीत कावत यांचा निर्णय https://tinyurl.com/3ecdnu6y संध्याकाळी ट्युशनवरुन मुलांना घरी सोडलं, रात्री रक्त सांडलेली बाईक सापडली, महादेव मुंडेंचा शेवट कसा झाला? https://tinyurl.com/4vw4eeye
9. पूर्व वैमनस्यातून 19 वर्षीय मुलानं तलवारीने वार करत 22 वर्षीय तरुणाला संपवलं अन् रक्ताने माखलेली तलवार घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचला, साताऱ्यातील धक्कादायक घटना https://tinyurl.com/2s46enzt अवघ्या 50 रुपयांच्या वादातून नाशिकमध्ये मजुराची हत्या, पंचवटी पोलिसांनी आरोपीला घेतलं ताब्यात https://tinyurl.com/bv3a674f
10. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात वाद घालणे पाकिस्तानच्या तीन खेळाडूंना महागात पडलं, शाहिन आफ्रिदीसह 3 खेळाडूंवर आयसीसीची दंडात्मक कारवाई https://tinyurl.com/49tj97yv चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर जाण्याचा ट्रेंड सुरूच! 11 धाकड खेळाडूंची ऐनवेळी एक्झिट, कोणत्या संघाचे किती जण बाहेर? https://tinyurl.com/3s5sb5v2
*एबीपी माझा स्पेशल*
नवं प्राप्तिकर विधेयक संसदेत सादर होण्याची शक्यता, कर किती द्यावा लागणार? नेमकं काय बदलणार? https://tinyurl.com/tep3dway
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w