ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जानेवारी 2024| शुक्रवार


1. पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यात विकासकामांच्या उद्घाटनाचा सपाटा, शिवडी-न्हावा शेवा सी लिंकचं लोकार्पण, दिघा रेल्वे स्थानक, लेक लाडकी योजनेचा शुभारंभ, नाशिकमध्ये युवा महोत्सवाला हजेरी, काळाराम मंदिरात पूजा http://tinyurl.com/mujz7py6   महाराष्ट्राच्या विकासाचं 'अष्टक'; PM मोदी यांनी उद्घाटन, भूमिपूजन केलेलं आठ प्रकल्प कोणते? http://tinyurl.com/3t5wcmf2 


2. 10 वर्षांपूर्वी हजारो करोडच्या घोटाळ्याची चर्चा होत होती मात्र आता प्रकल्पाची चर्चा,अटल सेतूच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्ला
http://tinyurl.com/ypryvyeb  महाराष्ट्राच्या वेगवान विकासाचे नवे पर्व, पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'अटल सेतू'चे उद्घाटन http://tinyurl.com/zfm8ebkf 


3. कोणतीही नशा करू नका, ड्रग्जपासून लांब राहा, माता बहिणींवरुन शिवीगाळ करु नका, युवा दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचं तरुणांना आवाहन http://tinyurl.com/3cvaycdp 


4. PM मोदी लक्षद्वीपला गेले तर मालदीवला भूकंप आला, नाशकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून स्तुतीसुमने http://tinyurl.com/2s3wdxfy    अहंकारी लोकांचा अहंकार संपणार; नवी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल http://tinyurl.com/bfyaty6h 


5. शिवडी न्हावा-शेवानंतर आता विरार ते अलिबाग नवीन कॉरिडॉर होणार; उपमुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा http://tinyurl.com/bdhs236n 


6. ज्यांच्या मतदारसंघात कार्यक्रम, त्या ठाकरे गटाच्या खासदारांना निमंत्रणच नाही, ठाण्याचे खासदार राजन विचारे संतापले http://tinyurl.com/2p8w3edh 


7. मनोज जरांगे यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा, मराठा मोर्चा मुंबईत धडकणार, विरोधातील याचिका फेटाळली! http://tinyurl.com/yzap5hne 


8. भाजप-शिंदे सरकारने श्रीराम नावाचा बाजार चालवलाय; एकनाथ खडसेंचा हल्लाबोल
http://tinyurl.com/ymnkcjbu 


9. विधीवत प्राणप्रतिष्ठा न झाल्यास मूर्तीमध्ये भूत-प्रेतांचा वास; शंकराचार्य स्वामी सरस्वतींचा राम मंदिर उद्घाटनावर आक्षेप http://tinyurl.com/2s4df2wz 


10. "राम मांसाहारी होता" डायलॉगमुळे 'अन्नपूर्णी' अडकला वादाच्या भोवऱ्यात; सिनेमातील कलाकारांविरोधात तक्रार दाखल http://tinyurl.com/ywbs36j3 


माझा विशेष


पृथ्वीच्या 7 प्रदक्षिणा होतील एवढ्या केबलचा वापर, सर्वात मोठा समुद्री पूल; शिवडी-न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंकची वैशिष्ट्ये आहे तरी काय? http://tinyurl.com/25cvjvfb 


 राम मंदिरासाठीची 495 वर्षांची प्रतिक्षा संपुष्टात येणार; 1528 ते 2023 या कार्यकाळात काय झाले? वाचा एका क्लिकवर.... http://tinyurl.com/37uc27pu