ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 फेब्रुवारी 2022 | शनिवार


1. 'हमारा बजाज' चा आधारवड हरपला, बजाज उद्योग समूहाचे प्रमुख राहुल बजाज यांचं पुण्यात निधन https://bit.ly/3LEMY7g 


2. स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या उद्योगपतीचे वारसदार होते राहुल बजाज... https://bit.ly/3Bjr5pm  भारताने उद्योगपती, दीपस्तंभ अन् 'हमारा बजाज' गमावला; राहुल बजाज यांच्या निधनावर शरद पवारांची प्रतिक्रिया https://bit.ly/3sCxR5y 


3. किराणा दुकानातून वाईन विक्रीचा निर्णय तुर्तास लांबणीवर? जनतेच्या प्रतिक्रिया आणि हरकतींच्या नंतर अंतिम निर्णय होणार https://bit.ly/3sCxzM0 


4. एसटी विलिनीकरणासंदर्भातला उच्चस्तरीय समितीचा अहवाल राज्य सरकारकडून कोर्टात सादर; अहवालात काय दडलंय? https://bit.ly/3rKL25e 


5. महाविकास आघाडीकडून शेतकऱ्यांच्या हिताकडे सोईस्कर दुर्लक्ष... राजू शेट्टी यांचं शरद पवारांकडे गाऱ्हाणं https://bit.ly/3Lqj9XQ 


6. अनेकांकडून गोव्यात प्रचाराला येऊ नका म्हणून फोन आले, कोणत्या पक्षाकडून आले हे आता बोलायला नको, आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट https://bit.ly/3GLQzwH  प्रियंका गांधी आता निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार, 'एबीपी' च्या कार्यक्रमात केली घोषणा https://bit.ly/3JoBliU  केजरीवालांचे लक्ष्य 'पंजाब', आजपासून आठवडाभर पंजाबमध्ये ठोकणार तळ https://bit.ly/3oF7R8k 


7. संतापजनक! सहा दिवसांचं बाळ ताम्हिणी घाटात फेकलं https://bit.ly/3oMk6jt  परदेशी जाण्यासाठी पैसे नाकारले, मायलेकाने मिळून केली बँक अधिकारी असलेल्या वडिलांची हत्या, मुंबईतील घटना https://bit.ly/36aeHfK 


8. देशातील कोरोनाचा विळखा सैल, गेल्या 24 तासात 50 हजार 407 नवे कोरोनाबाधित, 804 जणांचा मृत्यू https://bit.ly/3sDALH0  राज्यात रुग्णसंख्या उतरणीला, शुक्रवारी 5455 रुग्णांची नोंद https://bit.ly/3oINOpL 
 
9. ईशान किशन पुन्हा मुंबईमध्ये, फ्रेंचायझीने मोजले 15.25 कोटी रुपये, श्रेयस अय्यरलाही टाकले मागे https://bit.ly/3rJTAcl  श्रेयस अय्यर 12.25 कोटींमध्ये कोलकात्याच्या ताफ्यात https://bit.ly/3Lsv8Eg 


10. आयपीएल मेगा ऑक्शन सुरु असताना धक्कादायक घटना; सूत्रसंचालक ह्यूग एडमिड्स भोवळ येऊन कोसळले https://bit.ly/3rIvHSp  IPLच्या लिलावाच्या ठिकाणी शाहरूखचा मुलगा आर्यन अन् जुहीची मुलगी जान्हवी; वेधलं अनेकांचं लक्ष https://bit.ly/36b03oz 



ABP माझा ब्लॉग


BLOG: कुणी घरभाडं देता का घरभाडं? https://bit.ly/3Bjrgkw 



ABP माझा स्पेशल


Maghi Ekadashi 2022 : 'अवघे गरजे पंढरपूर'... माघी एकादशीनिमित्त कोरोनाच्या सावटानंतर पहिल्यांदाच गजबजली पंढरी; चार लाख भाविक दाखल https://bit.ly/33jHxcw 


Maghi Ekadashi : वारकऱ्यांनो ही बातमी वाचा! चंद्रभागेचे पाणी पिण्यास अयोग्य, तीर्थ म्हणून प्राशन करु नका https://bit.ly/3uEZOfE 


Valentine's Day 2022 : व्हॅलेंटाईन डेचा मुहूर्त साधून पार्टनरसोबत करा गुंतवणूक प्लॅनिंग https://bit.ly/3HObSPd 


Mughal Garden : आजपासून पर्यटकांसाठी दिल्लीतील मुघल गार्डन खुले, पाहा काय आहेत नियम https://bit.ly/3gH9YUP 


Indian Army : चीन सीमेवर भारतीय लष्कराची ताकद वाढली, सैनिकांना सिग सॉअर असॉल्ट रायफलचा पुरवठा https://bit.ly/34Rvbc7 



युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha