ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जानेवारी 2025 | शनिवार
1. उद्धव ठाकरेंची शिवसेना महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढणार, खासदार संजय राऊत यांची घोषणा https://tinyurl.com/4nnemrwe स्वबळावर लढावंच लागेल, संजय राऊतांच्या भूमिकेला अरविंद सावंतांचा पाठिंबा; ठाकरेंच्या सेनेचं 'एकला चलो रे' धोरण https://tinyurl.com/yrv7ft34 हे कार्यकर्त्यांचं इलेक्शन असतं, सगळ्या निवडणुका आपल्या सोयीने लढायला लागलो, तर कार्यकर्त्यांनी काय फक्त सतरंज्या उचलायच्या का? सुप्रिया सुळेंचं रोखठोक मत https://tinyurl.com/y7za8f83
2. ते रिकामटेकडे आहेत, ते रोज बोलतात, मी रिकामटेकडा नाही; संजय राऊतांच्या स्वबळाच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका वाक्यात प्रतिक्रिया https://tinyurl.com/3xv3yjtz महाविकास आघाडी इतिहास जमा, फक्त अधिकृत घोषणा बाकी, शिंदे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांचं वक्तव्य https://tinyurl.com/54bffmr3 संजय राऊतांचं संतुलन बिघडलंय, ते स्वतंत्र लढू किंवा एकमेकांच्या डोक्यावर राहून लढू, आम्हाला चिंता नाही, विखे पाटलांचा हल्लाबोल https://tinyurl.com/2s4huewx
3. केंद्र सरकारकडून राज्यांना 1 लाख 73 हजार कोटींचा कर परतावा, महाराष्ट्राला 10 हजार 930 कोटींचा निधी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींसह अर्थमंत्र्यांचे मानले आभार https://tinyurl.com/ymp85rxm
4. सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील सुदर्शन घुलेसह 7 आरोपींवर मोक्का; CID कडून कारवाईला जोर https://tinyurl.com/y5wynw68 परळीत धाकदपट करणाऱ्या वाल्मिक कराडनंतर मुलगाही अडचणीत, घरात घुसून पिस्तुलाचा धाक दाखवत संपत्ती बळकावल्याचा आरोप, सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात तक्रार अर्ज https://tinyurl.com/mrxf96hb वाल्मिक कराडला 140 ऊस तोडणी यंत्र मालकांनी पोत्यात भरुन 11 कोटी पाठवले; पंढरपुरातील शेतकऱ्याचा गौप्यस्फोट https://tinyurl.com/23x7tmaa
5. सुरेश धसांनी आकाचा आका म्हणत चौफेर घेरले, पण पंकजाताईंकडून धनुभाऊंची पाठराखण, म्हणाल्या, धसांमुळे बीड जिल्ह्याची बदनामी https://tinyurl.com/35vht5b3 पुण्यात तरुणीला मारल्याची वाईट घटना घडली, राज्यात हे सगळीकडे घडतंय, बीड प्रकरणावरुन पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया https://tinyurl.com/2zmvfcha
6. गृहमंत्री आहेत का झोपले? मनोज जरांगेंनी धाराशिवमधील जनआक्रोश मोर्चात फोटोच दाखवले; थेट धनंजय मुंडेंचं नाव घेतलं https://tinyurl.com/mrx4uccz खंडणीच्या आरोपी वाल्मिक कराड यांच्यावर मोक्का नसेल, तर हा मोक्का आम्हाला मान्य नाही, राज्य बंद पाडू; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, धनंजय मुंडेंवर हल्लाबोल https://tinyurl.com/39t8d6pw धन्या मुंडे म्हणत मनोज जरांगेंचा कॅबिनेट मंत्र्यांला इशारा; तुझी मस्ती जिरवल्याशिवाय राहणार नाही https://tinyurl.com/mrxbkvpk
7. हाके साहेब पाया पडतो, कुणाची पण उचल घेऊन कुणीकडेही बोलत जाऊ नका, प्रकाश शेंडगेना सुद्धा वडिलांची आठवण करून देत सुरेश धसांचा हल्लाबोल, धाराशिवमधील मोर्चात चौफेर टीका https://tinyurl.com/ms2zecty संतोष देशमुखांची दीड कोटीसाठी हत्या, वाल्याकाका दीड नाहीतर 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचा हल्लाबोल https://tinyurl.com/297xt3c7 वाल्मिक कराडवर 302 दाखल करा; धनंजय मुंडेंचा निकटवर्ती असल्याने त्याला VIP ट्रीटमेंट मिळतेय का? आमदार संदीप क्षीरसागरांचा सवाल https://tinyurl.com/y6rtr2wz
8. 300 रुपयांचे खडे डायमंड म्हणून 50 हजार रुपयांना विकले, मुंबईच्या टोरेस घोटाळ्यातील अनेक गोष्टी समोर, आरोपीच्या घरातून 77 लाख जप्त https://tinyurl.com/2v9puept ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्यात EDची मोठी कारवाई, बीडमधील सुरेश कुटेची 1433 कोटींची संपत्ती घेतली ताब्यात..https://tinyurl.com/5ahwtmrp विदर्भातील सर्वात मोठी वीजचोरी उघड; राईस मिलकडून महावितरणचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान https://tinyurl.com/mr3fv9wy
9. केस गळतीनंतर आता ब्ल्यू बेबी सिंड्रोमचं सावट; बुलढाण्यातली 9 तालुक्यातील 135 ठिकाणचे भूगर्भातील पाणी पिण्यास अयोग्य https://tinyurl.com/4jx3d2n2
10. चॅम्पियन्स ट्रॉफीआधी भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा क्रिकेटला अलविदा करणार असल्याची चर्चा, इंस्टाग्राम स्टोरीमुळे क्रिकेट विश्वात खळबळ https://tinyurl.com/2wv59a2k
एबीपी माझा स्पेशल
बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्र ऑनलाईन जारी,11 फेब्रुवारीपासून परीक्षा सुरु, विद्यार्थ्यांना हॉल तिकीट कसं मिळणार? https://tinyurl.com/5djt4uz2
कर्नाटकमध्ये नक्षल्यांना गुडघ्यावर आणणारा कोल्हापूरचा रांगडा आयपीएस अधिकारी https://tinyurl.com/mvr4a6wh
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w