ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 फेब्रुवारी 2023 | शनिवार
1. पत्रकार वारिसे मृत्यू प्रकरणाची एसआयटीकडून चौकशी; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय https://bit.ly/3IdD2Rl पत्रकार शशिकांत वारिसेंवर हल्ला करणाऱ्यांना कुणीही पाठीशी घालणार नाही, कायद्याने शिक्षा होणारच; मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती https://bit.ly/40Qg3UE पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या खुनामागचे खरे सूत्रधार कोण? राऊतांचा खडा सवाल, नाणारजवळच्या जमिनदारांची यादी जाहीर करणार https://bit.ly/3Yme6O1
2. शिवसेनेतून हकालपट्टीवर राहुल कलाटेंचं सडेतोड उत्तर https://bit.ly/40FF4Sq नागपूरची गुलामी, ठाण्यातून गद्दारी...! चिंचवडमध्ये राहुल कलाटे विरोधात जोरदार बॅनरबाजी https://bit.ly/3xbVZyC
3. पोटनिवडणुकीसाठी अमित शाह मैदानात; भाजपच्या एक दोन नाही तर तब्बल 40 स्टार प्रचारकांची यादी तयार https://bit.ly/3Xii4pK केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत कोल्हापुरातील पंचगंगा काठावर महाआरती; घाट परिसर होतोय 'चकाचक' https://bit.ly/3xbW7hA
4. माजी गृहमंत्री अनिल देशमुख नागपुरात दाखल, जंगी स्वागत पाहून झाले भावूक https://bit.ly/3JWIuKz संजय राऊत, अनिल देशमुख यांना विनाकारण तुरुंगात डांबलं : शरद पवार https://bit.ly/3YMKR7b ..म्हणून अजित पवार मुख्यमंत्री झाले नाहीत; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं! https://bit.ly/3YEXLUy
5. आदित्य ठाकरेंना मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांना देणार, तानाजी सावंतांची टीका, तर शिवसेनेचा पलटवार https://bit.ly/3xhmuT6
6. दहावी-बारावी परीक्षांमधील पेपरफुटी टाळण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय, दहा मिनिटे आधी मिळणार नाही पेपर https://bit.ly/3lsJuMu
7. स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर पोलिसांच्या वेशात, अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष https://bit.ly/3YG2m98
8. लाच लुचपत विभागाने कारवाई केलेले इरिगेशन अधिकारी ऋषिकेश देशमुखच्या घरात नोटा मोजण्याची मशीन, दुसरा आरोपी असलेल्या कंत्राटी लिपिकाच्या घरातून दहा लाखांची रोकड ताब्यात https://bit.ly/3Ie1i6X
9. तुर्कीत तब्बल 108 तास ढिगाऱ्याखाली अडकलेल्या महिलेसह तीन मुलांची सुटका, मृतांचा आकडा 23 हजारांवर https://bit.ly/3E0BRDd
10. शानदार, जबरदस्त! एक डाव आणि 132 धावांनी भारताचा ऑस्ट्रेलियावर मोठा विजय, मालिकेतही 1-0 ची आघाडी https://bit.ly/3YtFCJF दीर्घ काळानंतर जाडेजाची संघात दमदार एन्ट्री, अष्टपैलू प्रदर्शन करत मिळवला सामनावीराचा पुरस्कार https://bit.ly/3YtFFoP
माझा कट्टा
उद्योजक, लेखक आणि अर्थ सल्लागार प्रफुल्ल वानखेडे माझा कट्ट्यावर, पाहा आज रात्री नऊ वाजता एबीपी माझावर
ABP माझा स्पेशल
द्राक्षाचे नवीन 'लाल' रंगाचे सुगंधी वाण विकसित, मांजरीच्या प्रयोगशाळेत संशोधन; उत्पादनात वाढ होणार https://bit.ly/3K3Kukj
चंद्रपुरात राज्यातील पहिलं कृषी तंत्रज्ञान उद्यान उभारणार, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती; शेतकऱ्यांना काय होणार फायदा? https://bit.ly/3K3KD7l
औरंगाबादच्या राजकारणात दारूसह 'स्पीड ब्रेकर'ची चर्चा; आधी आदित्य ठाकरे अन् आता अजित पवार बोलले https://bit.ly/3RVhnlk
'मिस यू ब्रो! लवकर बरा हो मी तुझ्यासाठी प्रार्थना करतो आहे' सिराजचा ऋषभ पंतसाठी भावनिक संदेश, पाहा पोस्ट https://bit.ly/3KhKmht
वडिलांचं निधन झालं, आई सोडून गेली; मात्र 'ती' डगमगली नाही, तेरा वर्षीय रोशनीची संघर्षगाथा https://bit.ly/3RQPYkd
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter/amp
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv