ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2021 | शनिवार
1. AIMIM Rally : एमआयएमची रॅली मुंबईत दाखल, 'चांदीवलीत सभा होणार', इम्तियाज जलील यांची घोषणा https://bit.ly/3lYs2N9
2. मराठा आरक्षण आंदोलनातील मृतांच्या वारसांना शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी मिळणार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचं सूतोवाच.. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन लवकरच निर्णय https://bit.ly/3oTfsAV
3. कृपया मत मागायला येऊ नये', भंडारा जिल्ह्यात ओबीसींच्या घरी लागल्या निषेधाच्या पाट्या! https://bit.ly/3lYgauJ OBC मत देणार नाही, उमेदवाराच्या बायकोचा निर्धार...नवऱ्याची पंचाईत! https://bit.ly/3DL1MMm
4. ओमायक्रॉनला रोखण्यासाठी धारावी पॅटर्न पार्ट 2; असं आहे प्रशासनाचं नियोजन.. ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टिंग, ट्रिटिंग या फोर टी फॉर्म्युल्याचा करणार काटेकोर अवलंब https://bit.ly/3yjmjXq
5. अतिरिक्त पोलीस महासंचालक देवेन भारती यांच्यासह निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त दिपक फटांगडे यांच्यावर गुन्हा दाखल, भाजप नेत्याच्या बांगलादेशी पत्नीला पासपोर्टसाठी मदत केल्याचा आरोप https://bit.ly/31Vl83Z
6. 'शरद पवारांच्या विचारांना भगवं कव्हर घातलं, अवघा रंग एक झाला'.. शरद पवारांच्या भाषणांचा संग्रह 'नेमकचि बोलणे'च्या प्रकाशनात संजय राऊत यांचे गौरवोद्गार, पुस्तकाची प्रत पंतप्रधान मोदींना पाठवण्याची सूचना https://bit.ly/3pGCc60
7. आंदोलन स्थगितीनंतर बळीराजाची घरवापसीची लगबग; तर पंजाबचे साथी सांगत होते, तुस्सी चिंता ना करो, सिंघू बॉर्डरवर 378 दिवस तळ ठोकणाऱ्या मराठमोळ्या शेतकरी महिलेचा थरारक अनुभव https://bit.ly/3ELq1vd
8. देशात 24 तासांत 7992 कोरोनाबाधितांची नोंद, ओमायक्रॉनची स्थिती काय? https://bit.ly/3yfp8Zg राज्यात शुक्रवारी 695 नवीन कोरोनाबाधित तर सात ओमायक्रॉन रुग्णांची नोंद https://bit.ly/31OaPzc
9. आधी आयपीएल गाजवली, आता विजय हजारे ट्रॉफी; सलग तीन सामन्यात शतक झळकवून ऋतुराज गायकवाडची चमकदार कामगिरी https://bit.ly/31RxLNT
10. मल्याळम दिग्दर्शक अली अकबर यांच्याकडून इस्लाम धर्माचा त्याग, ट्रोलर्सच्या झुंडशाहीचा निषेध म्हणून उचललं पाऊल https://bit.ly/3DFmVYk
ABP माझा कट्टा
अभिनेता जितेंद्र जोशी आणि दिग्दर्शक निखिल महाजन माझा कट्ट्यावर.... पाहा माझा कट्टा आज रात्री 9 वाजता
ABP माझा डिजीटल स्पेशल
Google Year in Search 2021 : नेटकऱ्यांनी वर्षभरात गूगलवर सर्वाधिक काय सर्च केलं? https://bit.ly/3oJhwuW
ABP माझा स्पेशल
"काय गं कुसूम, मुंबईला कशी?" नावं लक्षात ठेवण्याचा भन्नाट किस्सा शरद पवारांनी सांगितला! https://bit.ly/3DNyVa2
शरद पवारांनी चालवला सुसाट टेम्पो! मी म्हणालो, 'पवारसाहेब टेम्पो चालवताय की विमान?' तर म्हणाले... https://bit.ly/3oKVOHd
अंतराळातही भारतीय पदार्थांचा डंका, अंतराळावीरांची चमचमीत भारतीय खाद्यपदार्थांना पसंती https://bit.ly/3lTCKV2
अभिमानास्पद! सुप्रसिद्ध अभिनेता रजनीकांतच्या चित्रपटाला मराठमोळ्या लक्ष्मीकांतचे संगीत https://bit.ly/3rVfPN2
International Mountain Day 2021: आज आंतरराष्ट्रीय पर्वत दिन, जाणून घ्या इतिहास, महत्त्व अन् यंदाची थीम काय? https://bit.ly/30fy1pa
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv