ABP Majha Top 10 Headlines : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
1. यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीर; 1 ऑगस्टला मोदी पुणे दौऱ्यावर https://tinyurl.com/zf46hafv
2. भारतातील सेमीकंडक्टर प्रकल्पाला धक्का; फॉक्सकॉनने वेदांतासोबतचा करार मोडला https://tinyurl.com/572s944k
3. राज्याचा शालेय शिक्षण दर्जा घसरला? केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून 'परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स 2.0' जारी https://tinyurl.com/yc8eu8ry
4. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या स्थगितीवर मंगळवारी सुनावणी, स्थगिती उठणार की कायम राहणार याकडे लक्ष https://tinyurl.com/4eh7zdf7
5. अर्थ, ऊर्जा, गृहनिर्माण खात्यावर अजित पवार गटाचा डोळा? अर्थ खातं देण्याला शिवसेनेचा विरोध : सूत्र https://tinyurl.com/mtt6s8ye
6. शरद पवार की, अजित पवार? खरी राष्ट्रवादी कोणाची? 'या' थ्री टेस्ट फॉर्म्युल्यावर निवडणूक आयोग देणार निर्णय https://tinyurl.com/yc5w3yha पक्षाचं नाव अन् चिन्हाबाबतच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात, 31 जुलैला सुनावणी https://tinyurl.com/32ywxp2h
7. माझा पुतण्या जेव्हा मला थांबायला सांगेल तेव्हा मी थांबणार; छगन भुजबळांनी थेट शरद पवारांना डिवचलं https://tinyurl.com/4uuxe7az मी महापौर अन् आमदार झाल्यानंतर तुमचा जन्म, इतिहास जाणून घ्या; रोहित पवारांना भुजबळांचा सल्ला https://tinyurl.com/y8hbcuwn
8. समृद्धी महामार्गावर विश्रांतीसाठी कुठे थांबावं? बुलढाण्यातील अपघातानंतर हेल्पलाईनवरील फोन कॉलमध्ये लक्षणीय वाढ https://tinyurl.com/2cfm48n4
9. दिल्ली-एनसीआरसह देशातील अनेक शहरांमध्ये मुसळधार पावसामुळे शाळा आज बंद; जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी https://tinyurl.com/y58xjbu3 उत्तर भारतात 'जलप्रलय'...हिमाचल-उत्तराखंडमध्ये नद्यांना तडाखा; IMD कडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा https://tinyurl.com/2p8hxjb7
10. मिशन वेस्ट इंडिज! 12 जुलैपासून कॅरेबिअनसोबत भिडणार रोहित अॅण्ड कंपनी, संपूर्ण माहिती एका क्लिकवर https://tinyurl.com/2ryn66j9 वेस्ट इंडिजमध्ये भारताची कामगिरी कशी? कसोटी मालिकेपूर्वी ही आकडेवारी पाहाच https://tinyurl.com/2p8vnska
ABP माझा स्पेशल
जामखेड येथे जात पंचायतीचा 'जाच'; डावरी समाजाच्या जातपंचायतीच्या 22 पंचांवर गुन्हा दाखल, कुटुंबाला समाजातून बहिष्कृत करत ठोठावला होता दीड लाखांचा दंड https://tinyurl.com/35mjvfbd
बारावीच्या उत्तरपत्रिकाच्या हस्ताक्षर बदल प्रकरणातील आरोपी दीड महिना उलटूनही सापडेनात https://tinyurl.com/2rdbs7ta
लोकसभेच्या पाच जागा दिल्या तर भाजपसोबत अन्यथा सर्व पर्याय खुले; महादेव जानकर यांचा इशारा https://tinyurl.com/4wmerx27
पालघरमध्ये रानभाज्यांची आवक वाढली, मुख्य रस्ते आणि बाजार रानभाज्यांना फुलले https://tinyurl.com/hm4r8tkt
शाब्बास पठ्ठ्या! दहावी शिकलेल्या तरुणाची लाखोंची कमाई, पारंपरिक शेतीला फाटा देत केली आधुनिक शेती https://tinyurl.com/3r7sp8kn
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter/amp
थ्रेड्स अॅप - https://threads.net/@abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv