ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2025 | बुधवार 


1. बाप-लेकीला बाजूला राहू दे, तुम्ही आमच्यासोबत या, सुनील तटकरेंनी शरद पवार गटाच्या सात खासदारांना ऑफर दिल्याचा जितेंद्र आव्हाडांचा दावा https://tinyurl.com/2rj565um   सुप्रिया सुळेंचा प्रफुल्ल पटेलांना फोन, सुनील तटकरेंबद्दल नाराजी व्यक्त केली https://tinyurl.com/3b329hva आमच्याकडून कोणत्याही खासदाराला फोन गेला नाही, केवळ चर्चेत राहण्यासाठी आरोप केले जात आहेत, खासदार सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण https://tinyurl.com/pastkx2r 


2. धनंजय मुंडेंविरोधात आघाडी उघडणाऱ्या सुरेश धस यांच्यावर राष्ट्रवादीचा आरोपांचा बॉम्ब, धस यांच्यावर खंडणी, हत्या, जमिनी बळकावण्यासारखे गंभीर आरोप, योग्यवेळी पुरावे बाहेर काढणार असल्याचा अमोर मिटकरींचा इशारा https://tinyurl.com/4b8hr8ky  वाल्मिक कराडच्या कृत्यांची पाळमुळं खणून काढणाऱ्या सुरेश धसांवर पहिला वार, शंभू महादेव देवस्थानची जमीन हडपल्याचा लक्ष्मण हाकेंचा आरोप  https://tinyurl.com/yumwc5uv 


3. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन लक्ष हटवण्यासाठी अमोल मिटकरीला बडी मुन्नी बोलायला लावतेय, मुन्नीची मी सुन्नी करतो, सुरेश धसांचे राष्ट्रवादीतील बड्या नेत्याकडे निर्देश https://tinyurl.com/msed2764  बीडमधील बंदूक परवान्यानंतर अंजली दमानियांचा आता आणखी एक बॉम्ब, दारू दुकानं, बार मालकांच्या चौकशीची मागणी https://tinyurl.com/ckhs24xh 


4. पंकजा आणि-धनंजय मुंडेंनी जमीन हडपली, सही न केल्यास परळीतून जाऊ न देण्याची धमकी, प्रवीण महाजनांच्या पत्नी सारंगी महाजन मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, वाल्मिक कराडचेही नाव घेतलं https://tinyurl.com/j29w2r2s वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात, पोलिसांनी विष्णू चाटेचं व्हॉईस सॅम्पल घेतलं; खंडणी प्रकरणाच्या तपासाला वेग https://tinyurl.com/bdfu3jzf 


5. टोरेस कंपनी कोट्यवधींच्या फसवणुकीचं प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग, 3 लाखांहून अधिक मुंबईकरांना कंपनीने घातलाय गंडा https://tinyurl.com/mrym8mpm  टोरेस कंपनीने मुंबईकरांना 200 रुपयांचा मोईसॅनाईट स्टोन 7000 रुपयांना विकला https://tinyurl.com/58nvw39e   पतीला गाफील ठेवलं, PF ची रक्कम टोरेसमध्ये गुंतवली, लकी ड्रॉमध्ये कार जिंकली, टोरेस गायब होताच महिलेला धक्का https://tinyurl.com/37kv7t6e 


6. डोक्याला खाज सुटल्यावर तीन दिवसात पूर्ण टक्कल, बुलढाण्यात पूर्णा नदीकाठच्या तीन गावांतील गावकरी अजब आजाराने हैराण, आरोग्य पथकाचा गावात ठिय्या, सर्वेक्षणाला सुरुवात https://tinyurl.com/3mp5rvxu 


7. कोठडीत मृत्यू झालेल्या परभणीतील सोमनाथला न्याय मिळत नाही तोपर्यंत शासकीय मदत घेणार नाही, सूर्यवंशी कुटुंबीयांनी नाकारली 10 लाखांची मदत https://tinyurl.com/382j7mvs 


8. वंशाच्या दिव्यासाठी सरकारी नोकरी गमवावी लागली, तिसऱ्या मुलाच्या जन्मानंतर पिंपरी पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांवर  कारवाई https://tinyurl.com/2v2vxdb5 


9. पुण्यात PT तासावरुन आलेल्या मुलींचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग, शाळेतील शिपायानेच काळं कृत्य केलं, गुन्हा कबुल करताच शिपायाला बेड्या https://tinyurl.com/57t3nh5p  वेडसर मुलाला 25 वर्षे जीवापाड जपलं, त्याच मुलाने बापाला डोक्यात दगड घालून संपवलं, वाशिममधील धक्कादायक घटना https://tinyurl.com/5ckenfef 


10. मराठी भाषेचा अभिजात दर्जाचं स्वप्न पूर्ण, दिल्लीतून अखेर हवा असलेला शासन आदेश निघाला https://tinyurl.com/ytvjr2fu 


एबीपी माझा स्पेशल


बारामतीचा नादच खुळा... AI च्या माध्यमातून ऊस शेती, सत्या नाडेलांकडून ADT चं कौतुक; शरद पवारांचं खास ट्विट https://tinyurl.com/bdhxzmxb 


एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w