ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 जानेवारी 2024 | रविवार
1. संतोष देशमुखांच्या हत्येचा कट एप्रिलमध्येच शिजला होता, सुरेश धस यांचा पुण्यातल्या सभेत गंभीर आरोप, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढता येत नसेल तर बिनखात्याचा मंत्री करा, मुख्यमंत्र्यांकडे मागणी https://tinyurl.com/4cxr6z72 सालगडी असणारे अधिकारी एसआयटीमध्ये, वाल्मिक कराड ज्या गाडीत आला ती गाडी ताब्यात का घेतली नाही? खासदार बजरंग सोनवणेंचा सवाल https://tinyurl.com/cta7xtpc
2. एसआयटी, सीआयडी चौकशी ही धूळफेक, वाल्मिक कराडला नमस्कार करणारे लोक काय खाक चौकशी करतील? अंजली दमानियांचा हल्लाबोल https://tinyurl.com/mr2yb677 आरोपींना मदत करणाऱ्यांनाही सोडणार नाही, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/4w94jkxv
3. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंकडून वंजारी समाजाचा गैरवापर, त्यांच्या कार्यकर्त्यांकडून चार दिवसांपासून धमक्यांचे 700 ते 800 कॉल, अंजली दमानियांचा आरोप https://tinyurl.com/bdz3a9h3 तक्रार असेल तर पोलिसांकडे द्या, देवेंद्र फडणवीसांचे आवाहन, तर आतापर्यंत आम्ही काय चकाट्या पिटत होतो का? अंजली दमानियांचे प्रत्युत्तर https://tinyurl.com/3m8e6a6e
4. लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर ताण, राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतरच शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार, कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची कबुली https://tinyurl.com/5emyv8v6 लाडक्या बहिणींना जे काही निकष लावायचे आहेत ते इथून पुढे लावा, जुन्या बहिणींचे पैसे थांबवू नका, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांची मागणी https://tinyurl.com/4y5yfexv
5. बाळ होत नसल्यानेच उच्चशिक्षित महिलेने चक्क केली बाळाची चोरी, नाशिक जिल्हा रुग्णालय घटनेतील पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड https://tinyurl.com/2pemt7mh आधी पाच दिवसांच्या बाळाची चोरी, आता एका महिलेची आत्महत्या, नाशिक जिल्हा रुग्णालयाची लक्तरे वेशीवर टांगली https://tinyurl.com/fdmwyxhc
6. शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, राज्यातले सारे भिकारी शिर्डीत गोळा झाले, माजी खासदार सुजय विखेंचं वादग्रस्त विधान..देशभरातून लोक येऊन फुकट जेवतात अशी मुक्ताफळं https://tinyurl.com/34nvbuky
7. धुळीच्या सावटाने मुंबईकरांचा श्वास गुदमरला, वायू तपासणीसाठी असलेली एकमेव व्हॅन बिघडली, पालिकेचा ढिसाळ कारभार https://tinyurl.com/43pjv445
8. पोटच्या मुलीचा जीव घेतला, अनैतिक संबंधात अडसर ठरल्यानं प्रियकराच्या साथीनं मातीत पुरलं, गोंदियातील धक्कादायक घटना, आईसह प्रियकर अटकेत https://tinyurl.com/wv6e9yf8
9. सर्व रस्ते प्रियंका गांधींच्या गालासारखे करेन, दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्या विरोधातील कालकाजी विधानसभेचे भाजपचे उमेदवार रमेश बिधुरी यांची जीभ घसरली, तर हेच आरएसएसचे संस्कार असल्याची काँग्रेसची टीका https://tinyurl.com/4wj2x6mk
10. भारतानं 10 वर्षानंतर बॉर्डर-गावसकर ट्रॉफी गमावली, सिडनीच्या पाचव्या कसोटीत ऑस्ट्रेलिया 6 विकेट्सनी विजयी, ऑस्ट्रेलियाने ट्रॉफी 3-1 ने जिंकली https://tinyurl.com/3ykcamex गौतम गंभीर टीम इंडियाचा प्रशिक्षक झाल्यापासून काय काय घडलं? निराशाजनक कामगिरीने चाहते संतापले https://tinyurl.com/yrj7ud8e
एबीपी माझा स्पेशल
लोकसभा लढवणार नाही हे जाहीर सांगितल्याने मंत्रिपद गेलं? फडणवीसांनी सुधीर मुनगंटीवारांना नेमकं काय सांगितलं? https://tinyurl.com/2nwv87dc
माझं मंत्रिपद काढून घेणाऱ्याला खंत वाटेल असं काम करणार; सुधीर मुनगंटीवारांचा रोख कुणावर? https://tinyurl.com/2s3sx48c
एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w