2. बलात्काराची प्रकरणं 6 महिन्यांत मार्गी लावा, कायदेमंत्री रवीशंकर प्रसाद यांच्या हायकोर्टाला पत्राद्वारे सूचना, तर देशात 89 टक्के निर्भया निधीचा वापरच नाही
3. भाजप शिवसेनेशी दोन आघाड्यांवर लढणार, 2022 मध्ये मुंबईत महापौर भाजपचा, चंद्रकांत पाटलांचा दावा तर भाजप फार काळ सत्तेबाहेर राहणार नाही, देवेंद्र फडणवीसांना विश्वास
4. ठाकरे सरकार फार काळ टिकणार नाही, भाजप खासदार नारायण राणेंचं भाकित, विकासकामांच्या स्थगितीवरूनही सरकारवर टीकास्त्र
5. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ठाकरे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार; छगन भुजबळांची माहिती
6. बाळासाहेबांच्या स्मारकासाठी औरंगाबादेत झाडांची कत्तल होणार नाही, महापौरांचा विश्वास तर वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून अमृता फडणवीस, प्रियंका चतुर्वेदी यांच्यात ट्विटरवॉर
7. सत्तानाट्यानंतर अजित पवार आणि फडणवीस पहिल्यांदाच एका मंचावर, माढ्याचे आमदार संजय शिंदेंच्या मुलाच्या लग्नात दोघांमध्ये 20 मिनिटं चर्चा
8. कर्नाटकातील येडियुरप्पा सरकारची आज परीक्षा, पोटनिवडणुकीत 15 पैकी किमान जागा 6 जागांवर विजय गरजेचा, बंडखोरांचं भवितव्य ठरणार
9. भारतीय अर्थव्यवस्था मंदीने बेजार, नजिकच्या काळात आणखी खोलात जाण्याची शक्यता : माजी गव्हर्नर रघुराम राजन
10. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आज लोकसभेत, बिगरमुस्लीम निर्वासितांना नागरिकत्व देण्याची तरतूद, मतांचं राजकारण म्हणत समानातून टीकास्त्र