एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 26 ऑगस्ट 2019 | सोमवार

  1. महाराष्ट्र शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह सर्वपक्षीय बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल, न्यायालयाच्या आदेशांनंतर पोलिसांची कारवाई https://bit.ly/2NIoWgb


 

  1. उस्मानाबादेतील राष्ट्रवादीचे नेते राणा जगजितसिंह शिवस्वराज्य यात्रेला गैरहजर, पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उधाण https://bit.ly/2L9LkMs , तर कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक भाजपमध्ये प्रवेश करणार, सूत्रांची माहिती https://bit.ly/323yTbO


 

  1. बार्शीचे आमदार दिलीप सोपलांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी, 28 ऑगस्टला मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश करणार https://bit.ly/2KVJtvB


 

  1. ठेकेदार लाचखोरी प्रकरणात सतीश चिखलीकर यांची ठोस पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता, नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय https://bit.ly/2ZmAM1u


 

  1. मुंबईतल्या 16 पुलांची डागडुजी होणार, मुंबईतील पूल दुर्घटनेनंतर स्थायी समितीसमोर दुरुस्तीचा प्रस्ताव https://bit.ly/2MEhDGC


 

  1. सांगली कोल्हापुरातल्या महापुरासंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका, सरकारी मदत तुटपुंजी असल्याचा याचिकाकर्ते अॅड. सचिन पाटील यांचा दावा https://bit.ly/2U34SGl


 

  1. आयएनएक्स मीडिया प्रकरणी चिदंबरम यांच्या अटकपूर्व जामीनावर सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ https://bit.ly/343VaZ1


 

  1. मंदीच्या दबावानंतर सेन्सेक्सची 792.96 अंशांनी शेअर बाजारात उसळी, तर सोन्याचे दर प्रतितोळा 40 हजारांवर, दिवाळीनंतर सोन्याचे दर वाढण्याची शक्यता https://bit.ly/2U6aS10


 

  1. नाशिकमधील बॉश कंपनी आठ दिवसांसाठी बंद राहणार, निव्वळ नफ्यात 35 टक्के घट, पिंपरीत टाटा मोटर्समध्येही 8 दिवसांचा ब्लॉक क्लोजर, कामगारांना फटका https://bit.ly/320eFzu


 

  1. भारत-पाकिस्तानचे मुद्दे द्विपक्षीय चर्चेतून दोन्ही देश सोडवतील, काश्मीरप्रश्नी मध्यस्थीची इच्छा व्यक्त करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्पना पंतप्रधान नरेंद्र मोदींचं उत्तर, ट्रम्प यांचाही यूटर्न, पाकिस्तानला झटका https://bit.ly/2ZvGnql


 

*युट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*Android/iOS App ABPLIVE* -  https://goo.gl/enxBRK