स्मार्ट बुलेटिन | 16 जुलै 2021 | शुक्रवार | एबीपी माझा
आज दहावीचा निकाल, दुपारी एक वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार
मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर, मुंबईत अनेक ठिकाणी पाणी भरलं
कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना विमान प्रवासासाठी RTPCR चाचणी बंधनकारक नसेल; राज्य सरकारचा निर्णय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते गुजरातमध्ये विविध विकासकामांचं आज उद्घाटन, एअरपोर्टसारखं दिसणाऱ्या गांधीनगर रेल्वे स्टेशनचंही लोकार्पण

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी नियम बदलणार, आवाजी पद्धतीनं मतदान?
राज्यात गुरुवारी 8,010 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 7,391 रुग्ण कोरोनामुक्त
कोरोना पॉझिटिव्ह आल्याच्या भीतीने अभियंता तरुणाची आत्महत्या, सांगलीच्या वाळवा तालुक्यातील घटना
ब्लॅक फंगसच्या रुग्णसंख्येत वाढ, राज्याच्या चिंतेत भर, नागपूरमध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याकांड प्रकरणातील आरोपी विक्रम भावेला हायकोर्टाकडून दिलासा
कला दिग्दर्शक राजू सापते यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारा मुख्य आरोपी राकेश मौर्या गजाआड