ABP News Official Telegram: ट्विटर (Twitter), फेसबुक (Facebook), इंस्टाग्राम (Instagram) आणि यूट्यूब (You Tube) नंतर आता तुमचं लाडकं 'एबीपी माझा' (ABP Majha Telegram Channel) आता टेलिग्रामवरही उपलब्ध झालं आहे. देश-विदेशातील ताज्या, महत्त्वाच्या आणि ब्रेकिंग बातम्या चालता-बोलता, जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात तुम्ही केव्हाही आणि कधीही तुमच्या हातातल्या मोबाईलवर वाचू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त एक छोटसं काम करावं लागेल. 'एबीपी माझा'चं टेलिग्राम अकाउंटवर (@OFFICIALABPNewsTV) जाऊन जॉईन व्हावं लागेल. 


'एबीपी माझा'चं टेलिग्राम अकाउंट जॉईन करताच तुम्हाला एबीपी माझाच्या लेटेस्ट बातम्यांसह क्षणोक्षणीचे महत्त्वाचे अपडेट्स तुमच्या स्मार्टफोनवर मिळण्यास सुरुवात होईल. एबीपी माझाची गणना देशातील आघाडीच्या वेबसाईट्समध्ये केली जाते. एबीपी माझानं आतापर्यंतच्या प्रवासात अनेक मैलाचे दगड पार केले आहेत. तसेच, कोट्यवधी वाचकांचा विश्वास जिंकला आहे. आजही माध्यम जगतात एबीपी माझा एक विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणून ओळखली जाते. 


विश्वसनीय अन् विश्वासार्ह्य बातम्या फक्त 'एबीपी माझा'वर 


'एबीपी माझा'वर राजकीय, मनोरंजन, क्रीडा, देश, विदेश, राज्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, ट्रेंडिंग, ऑटो, शिक्षण, खगोल, राशीभविष्य, कृषी, गुन्हे, आरोग्य, व्हायरल अशा सर्व विषयांवर तथ्यांसह बातम्या प्रकाशित केल्या जातात. 


जगभरातील ताज्या बातम्यांसाठी तुम्ही ट्विटरवर, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर एबीपी माझाला फॉलो करु शकता आणि यूट्यूबवर एबीपी माझाला सब्स्क्राईब करु शकता. सोशल माध्यमांच्या जवळपास सर्वच प्लॅटफॉर्म्सवर तुम्हाला देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचे क्षणोक्षणीचे अपडेट्स मिळवू शकता.