एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 मार्च 2020 | रविवार

  1. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 196 वर, तर आठ जणांचा मृत्यू, बुलडाण्यासह मुंबईत प्रत्येकी एकाचा मृत्यू, पिंपरी चिंचवडमधील 5 रूग्णांना डिस्चार्ज https://bit.ly/3aqJXUR


 

  1. कोरोनाबाबत सोशल मीडियावर चुकीची माहिती पोस्ट करणाऱ्यांविरोधात सायबर सेलची कारवाई, 36 जणांवर गुन्हे दाखल https://bit.ly/39uXEAW


 

  1. सांगलीतील इस्लामपूर संपूर्ण लॉकडाऊन, तीन दिवस दूध, भाजीपालाही मिळणार नाही https://bit.ly/2WTp8xw


 

  1. कोरोनाच्या दृष्टीने कठोर निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देशवासियांची माफी, लॉकडाऊनचं पालन करण्याचं आवाहन, अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांचेही आभार https://bit.ly/2JpNreB


 

  1. कोरोनाविरोधातील लढाईत सर्वजण एकवटल्याचं समाधान, पहिल्या पायरीवरच अटकाव घातल्यास कोरोना थांबवणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विश्वास https://bit.ly/2xttOQa


 

  1. तीन महिन्यांसाठी शिवभोजन थाळी पाच रुपयांना, मंत्री छगन भुजबळ यांची घोषणा, तर खाद्यतेलाचा काळाबाजार केल्यास कठोर कारवाई https://bit.ly/3byULQX


 

  1. भुकेल्यांची भूक भागवायला सरसावले अनेक मदतीचे हात, ट्रक ड्रायव्हर, गावाकडे निघालेल्यांसाठी अनेकांकडून जेवणाची सोय https://bit.ly/33SRxFr


 

  1. कोरोनाच्या उपाययोजनांसाठी खिलाडी अक्षय कुमार सरसावला; पीएम केयर फंडसाठी 25 कोटींची मदत https://bit.ly/2vWhs2q


 

  1. आता पाच मिनिटात येणार कोरोना व्हायरसचा रिपोर्ट; अमेरिकेतील अ‍ॅबॉट लॅबोरेटरीजकडून कोरोना चाचणी किटची निर्मिती https://bit.ly/2JlOdJt


 

  1. स्पेनच्या राजकुमारी मारिया टेरेसा यांचा कोरोनामुळे मृत्यू, जगात शाही राजघराण्यातील कोरोनाचा पहिला बळी, अमेरिका, इटलीतही कोरोनाचं थैमान सुरूच https://bit.ly/3dEBMXe


 


*BLOG* | पोलीस पण माणूसच आहे!, पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/2QRzSZo

*BLOG* | थंडाई - पैलवानांचे एनर्जी ड्रिंक, उच्चप्रतिकारशक्ती स्रोत, पैलवान गणेश मानुगडे यांचा ब्लॉग https://bit.ly/2xweKBi

*माझा कट्टा* : कोरोनाची भीती कशी घालवायची? डॉ. आनंद नाडकर्णी यांच्याशी खास गप्पा  https://bit.ly/2QTfG9A

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*हॅलो अॅप* -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex

*Android/iOS App ABPLIVE*  -  https://goo.gl/enxBRK