एक्स्प्लोर

धुळ्यात ट्रक-सुमोचा भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू

धुळे : धुळे जिल्ह्यातील मुकटी येथे ट्रक आणि सुमोचा अपघात होऊन 5 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 5 जण गंभीर जखमी आहेत. महामार्गावरील खड्ड्यांमुळे भीषण अपघाताची घटना घडली. सुरत-नागपूर महामार्गावरील मुकटी येथे भीषण अपघात घडला. या महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम सुरु आहे. त्यामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे आहेत. विशेष म्हणजे स्थानिक ग्रामस्थांनी वेळोवेळी संबंधित यंत्रणांकडे रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मागणी केली. मात्र, यंत्रणेने कायमच दुर्लक्ष केल्याने भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी सुरत-नागपूर महामार्गावर रास्तारोको केला. त्यामुळे मुकटी परिसरात तणावाचं वातावरण पसरलं. महामार्गावरचे खड्डे अपघाताला कारण ठरत असल्याचा स्थानिक ग्रामस्थांचा आरोप आहे. रस्त्यावरील खड्डे बुजवावे आणि अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना लवकरात लवकर मदत मिळावी, अशा मागण्या ग्रामस्थांच्या आहेत. दरम्यान, घटनास्थळी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी खड्डे बुजवण्याचं आश्वासन दिल्यानंतर महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरु झाली आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nida Khan-Mateen Patel Nashik TCS Case: निदा खान माझ्या ऑफिसमध्ये आली आणि म्हणाली...; मतीन पटलेने सांगितली भेटीची A टू Z माहिती
निदा खान माझ्या ऑफिसमध्ये आली आणि म्हणाली...; मतीन पटलेने सांगितली भेटीची A टू Z माहिती
Kishor Masal Baramati Crime News: घरात घुसला, अश्लील मागण्या केल्या; बारामतीमधील राष्ट्रवादीच्या नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
घरात घुसला, अश्लील मागण्या केल्या; बारामतीमधील राष्ट्रवादीच्या नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
Devendra Fadnavis : अत्याधुनिक तंत्रज्ञानात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी! राज्याचे 'क्वांटम' आणि 'डीप टेक' धोरण लवकरच; मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय
अत्याधुनिक तंत्रज्ञानात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी! राज्याचे 'क्वांटम' आणि 'डीप टेक' धोरण लवकरच; मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय
मुंबईतील समुद्रात महिनाभरात 6 वेळा भरती; पुढच्या महिन्यात सर्वात उंच लाट उसळणार; हवामान विभागाचा अलर्ट, नागरिकांना आवाहन
मुंबईतील समुद्रात महिनाभरात 6 वेळा भरती; पुढच्या महिन्यात सर्वात उंच लाट उसळणार; हवामान विभागाचा अलर्ट, नागरिकांना आवाहन

व्हिडीओ

WhatsApp Scam Alert Special Report : मेसेजवरील एका क्लिकवर स्कॅम मेसेज ओळखणं होणार सोपं
Shashikant Shinde : सरकारचे भांडवलधार्जिणे निर्णय घेल्याने महागाई वाढतेय- शशिकांत शिंदे
Raosaheb Danve on Abdul Sattar : अब्दुल सत्तार चार तारखेला अर्ज मागे घेतील - रावसाहेब दानवे
Congress Crisis Special Report : काँग्रेसमध्ये मोठी धुसफुस! हर्षवर्धन सपकाळांविरोधात आमदार दिल्लीत?
Shivsena Merger : सत्तारांच्या एका विधानामुळे महायुतीत मिठाचा खडा? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Andheri Subway Mumbai Rain: अंधेरी सब-वेसाठी आता 'आदित्य पॅटर्न'; अमित साटमांच्या पुढाकाराने 500 कोटींच्या टाक्यांचा प्रस्ताव
अंधेरी सब-वेसाठी आता 'आदित्य पॅटर्न'; अमित साटमांच्या पुढाकाराने 500 कोटींच्या टाक्यांचा प्रस्ताव
Dhule ACB Trap : 'पाच हजार द्या, अन्यथा बिल थांबवेन'; ज्वारी खरेदीच्या पावतीसाठी लाच मागितली, धुळ्याचा पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
'पाच हजार द्या, अन्यथा बिल थांबवेन'; ज्वारी खरेदीच्या पावतीसाठी लाच मागितली, धुळ्याचा पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
Devendra Fadnavis : अत्याधुनिक तंत्रज्ञानात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी! राज्याचे 'क्वांटम' आणि 'डीप टेक' धोरण लवकरच; मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय
अत्याधुनिक तंत्रज्ञानात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी! राज्याचे 'क्वांटम' आणि 'डीप टेक' धोरण लवकरच; मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय
कुवेत विमानतळावर झालेल्या इराणी हल्ल्यात भारतीय नागरिक ठार; 63 जखमी, अनेकांची प्रकृती गंभीर; ड्रोन हल्ल्यात अमेरिकन बेस सुद्धा टार्गेट
कुवेत विमानतळावर झालेल्या इराणी हल्ल्यात भारतीय नागरिक ठार; 63 जखमी, अनेकांची प्रकृती गंभीर; ड्रोन हल्ल्यात अमेरिकन बेस सुद्धा टार्गेट
ममतांना पक्षाध्यक्ष ठेवलं, पण अभिषेक नको, तृणमुलचे 'सेम टू सेम शिवसेना स्टाईल'ने दोन तुकडे; 58 आमदारांना गळाला लावणारे ते दोन आमदार कोण? विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा मुहूर्त साधला!
ममतांना पक्षाध्यक्ष ठेवलं, पण अभिषेक नको, तृणमुलचे 'सेम टू सेम शिवसेना स्टाईल'ने दोन तुकडे; 58 आमदारांना गळाला लावणारे ते दोन आमदार कोण? विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा मुहूर्त साधला!
ह्रदयदाव्रक घटना.. मुलीला वाचविण्यासाठी युवकांची तुंगभद्रा नदीत उडी; मुलगी बचावली पण 5 जण बुडाले
ह्रदयदाव्रक घटना.. मुलीला वाचविण्यासाठी युवकांची तुंगभद्रा नदीत उडी; मुलगी बचावली पण 5 जण बुडाले
Team India New Zealand Tour: टीम इंडिया न्यूझीलंडचा भलामोठा दौरा करणार; रोहित-विराट जोडगोळीला एकत्र पाहण्याची पर्वणी
टीम इंडिया न्यूझीलंडचा भलामोठा दौरा करणार; रोहित-विराट जोडगोळीला एकत्र पाहण्याची पर्वणी
Tim David: आरसीबीच्या टीम डेव्हिडला जबरी दंड होऊनही सर्वात मोठा झटका; अंपायरच्या दिशेनं बॅग फेकणं भलतंच महागात!
आरसीबीच्या टीम डेव्हिडला जबरी दंड होऊनही सर्वात मोठा झटका; अंपायरच्या दिशेनं बॅग फेकणं भलतंच महागात!
Embed widget