Kolhapur Election 2022 Ward 22 Shivaji Peth, Sandhyamath galli : कोल्हापूर मनपा निवडणूक वॉर्ड 22, शिवाजी पेठ, संध्यामठ गल्ली : कोल्हापूर महानगरपालिकेचा वॉर्ड/प्रभाग क्रमांक 22 अर्थात शिवाजी पेठ, संध्यामठ गल्ली. नव्या प्रभागरचनेनुसार वॉर्ड 22 मध्ये शिवाजी पेठ, संध्यामठ गल्ली, उभा मारूती चौक, सरदार तालीम, प्रिन्स शिवाजी, फिरंगाई परिसर, आठ नंबर शाळा, आर. डी. पाटील गॅरेज, जुना वाशी नाका, पद्माराजे गार्डन, सरनाईक वसाहत, न्यू कॉलेज, बूवा चौक, वेताळमाळ तालमी मंडळ, खंडोबा मंदिर या ठिकाणांचा समावेश होतो.
आरक्षण कसं आहे?
नव्या प्रभागरचनेनुसार कोल्हापूर महापालिकेसाठी एकूण 92 प्रभाग असून त्यापैकी 46 प्रभाग महिलांसाठी आरक्षित आहेत. प्रभाग क्रमांक 22 हा सर्वसाधरण महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे.
विद्यमान नगरसेवक 2015 ते 2020 :
मागील निवडणुकीमध्ये शोभा कवाळे ( Congress) या निवडून आल्या होत्या. त्यांनी पल्लवी जाधव (ताराराणी आघाडी पक्ष) यांचा पराभव केला होता.
मागील निवडणुकीमध्ये म्हणजे 2015 साली काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि ताराराणी आघाडी हे पक्ष स्वतंत्र लढले होते.
वॉर्ड कुठून कुठपर्यंत?
या प्रभागात शिवाजी पेठ, संध्यामठ गल्ली, उभा मारूती चौक, सरदार तालीम, प्रिन्स शिवाजी, फिरंगाई परिसर, आठ नंबर शाळा, आर. डी. पाटील गॅरेज, जुना वाशी नाका, पद्माराजे गार्डन, सरनाईक वसाहत, न्यू कॉलेज, बूवा चौक, वेताळमाळ तालमी मंडळ, खंडोबा मंदिर या ठिकाणांचा समावेश होतो.
राजकीय स्थिती- पालकमंत्री सतेज पाटील यांचे वर्चस्व
या परिसरात पालकमंत्री सतेज पाटलांचे वर्चस्व आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या प्रभागात सतेज पाटलांचे वर्चस्व असून या ठिकाणी काँग्रेसचा नगरसेवक निवडून येतोय. या प्रभागात काँग्रेस समोर ताराराणी आघाडी, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आव्हान आहे.
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी काँग्रेस | ||
ताराराणी आघाडी | ||
अपक्ष/इतर |