Rajaram Sakhar Karkhana : कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या राजाराम सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा सुरु झाली आहे. या सभेसाठी दोन्ही गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे. ठराव मांडत असताना दोन्ही गटाकडून घोषणाबाजी करण्यात येत आहे. कसबा बावड्यात राजाराम कारखान्याच्या कार्यस्थळावर ही सभा होत आहे.
Rajaram Sakhar Karkhana : राजाराम साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत दोन्ही गटाकडून घोषणाबाजी
विजय केसरकर, एबीपी माझा
Updated at:
30 Sep 2022 11:42 AM (IST)
Edited By: परशराम पाटील
Rajaram Sakhar Karkhana : कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या राजाराम सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा सुरु झाली आहे.
Rajaram Sakhar Karkhana