Continues below advertisement
जळगाव बातम्या
जळगाव
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
क्राईम
इन्स्टाग्रामवर प्रेम जडलं, बांगलादेशी तरुणी थेट जळगावात पोहोचली; विनापासपोर्ट भारतात प्रवेशाचा 'असा' झाला पर्दाफाश!
राजकारण
पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये दणदणीत प्रचार, मोठ्या रॅलीसह रोड शो अन् आता संकट दिसू लागले का? रोहिणी खडसेंची पंतप्रधान मोदींवर टीका, रोहित पवारही कडाडले
क्राईम
पुण्यातील नांदेड सिटीत सुनेला संपवलं, नंतर घराला कुलूप लावून सासरा पसार; जळगाव पोलिसांनी अशा आवळल्या मुसक्या
क्राईम
नेत्यांच्या घोषणा हवेतच विरल्या, चिमुकलीच्या कुटुंबीयांना न्याय मिळेना; जळगावात 3 वर्षांपासून कोर्टाच्या फेऱ्या, फास्टट्रॅक कुठंय?
राजकारण
चिमुकल्या मुलींना आणि महिलांना न्याय देता येत नाही, राजकारणात येऊन कुठेतरी फसलो किंवा चुकलो; रोहित पवारांनी व्यक्त केली खंत, म्हणाले...
क्राईम
जळगाव हादरलं, प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार, व्हिडिओ व्हायरल; पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
राजकारण
शरद पवार गटाला मोठा धक्का, भाजप मंत्र्यांच्या पत्नीचा पराभव करणाऱ्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळेंची निवड रद्द; नेमकं कारण काय?
जळगाव
SRPF च्या परीक्षेत 100 पैकी तब्बल 85 प्रश्न जसेच्या तसे उचलले, रोहिणी खडसेंचा गंभीर आरोप, चौकशी करण्याची मागणी
महाराष्ट्र
भरधाव कारचे टायर फुटल्यानं भीषण अपघात, लग्नापूर्वीच तरुणीवर काळानं घाला घातला, दोन जणींचा मृत्यू, तर दोन भाऊ गंभीर
जळगाव
ब्रेक फेल झाले; नियंत्रण सुटलं अन् धुळे-भुसावळ एसटी बस सुरक्षा कठड्याला धडकली; थरारक अपघातातून 50 ते 60 प्रवासी वाचले, ड्रायव्हर, कंडक्टर गंभीर, नेमकं काय घडलं?
व्यापार-उद्योग
सोने-चांदीच्या भावात मोठा उलटफेर, लग्नसराईच्या हंगामात ग्राहकांना दिलासा, सोने-चांदीचा आजचा भाव किती?
क्राईम
नवरीला परत घेऊन जाणाऱ्या वाहनाचा भीषण अपघात, चालत्या क्रुझरचं चाक निखळल्याने ट्रकला धडक, नववधूसह तीन जणांचा जागीच अंत, जळगावच धरणगाव गहिवरलं!
क्राईम
महिलेला जमिनीवर पाडून अश्लील चाळे, महिलेची कंपनीतील बॉसविरुद्ध तक्रार; म्हणाला, तू मला खुश कर, 10 दिवस सुट्टी देतो
क्राईम
क्रिकेटचा सामना संपताच दोन गट भिडले, 'तुम्ही कुठले?' वरून वादाची ठिणगी अन् तीन जण गंभीर जखमी; जळगावातील धक्कादायक घटना
शेत-शिवार
राज्यभरातील 85 हजार कृषी सेवा केंद्र आजपासून बेमुदत संपावर; अनेक राज्यातील केंद्र चालकांचा पाठिंबा, खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता
राजकारण
जळगावचे माजी महापौर ललित कोल्हेंना 'सर्वोच्च' दिलासा, सात महिन्यांनी कारागृहाबाहेर येणार, नेमकं प्रकरण काय?
जळगाव
जळगावात भीषण अपघात, दुचाकीचं नियंत्रण सुटून ट्रॅक्टरला जोरदार धडक, पती-पत्नीचा जागीच मृत्यू, पण 1 वर्षाची चिमुकली बालंबाल बचावली
व्यापार-उद्योग
गुरुपुष्यामृत मुहूर्तावर आनंदाची बातमी, सोन्याच्या दरात घसरण, चांदीचा भाव 5000 रुपयांनी पडला
महाराष्ट्र
भावाचा मित्र अन् नात्यातला काकाच निघाला नराधम, अल्पवयीन चिमुकलीसोबत भयंकर कृत्य केलं; जळगावच्या चाळीसगावमध्ये समाजमन सुन्न करणारी घटना
राजकारण
शरद पवारांना बाप म्हणून पोळी भाजली, आमदारकीच्या तुकड्यासाठी पक्ष सोडणाऱ्यांनी बोलू नये; रोहिणी खडसेंची चित्रा वाघ यांच्यावर टीका
Continues below advertisement