ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2022 | बुधवार


1. जॉन्सन अॅण्ड जॉन्सनला हायकोर्टाचा अशंत: दिलासा, बंद केलेलं उत्पादन सुरू करण्यास परवानगी, पण विक्रीसाठी मनाई https://cutt.ly/dMRzJ99 


2. धारावी पुनर्विकास प्रकल्पात अदानी समूहाची एन्ट्री; राज्य सरकारकडे एकूण तीन निविदा दाखल https://cutt.ly/MMRzAit 


3. स्पॅम कॉल आणि निनावी फोन करणाऱ्यांना बसणार चाप, फोन कॉलर आयडी अनिवार्य ट्रायचा प्रस्ताव  https://cutt.ly/AMRzRWc 


4. Virar: नायजेरियातील जहाजावर अडकलेल्या मुलासाठी आईचा संघर्ष! मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधानांना साकडे  https://cutt.ly/NMRzzAp 


5. पुण्यात सीएनजी दरवाढीचा भडका, मध्यरात्रीपासून सीएनजी प्रतिकिलो दीड रुपयाने महागला, पुण्यात सीएनजी आणि डिझेलचे दर एकाच पातळीवर https://cutt.ly/DMRzkzG 


6. बेंगलोरजवळ भारतातील सर्वात मोठा आयफोन निर्मिती प्रकल्प, 60 हजार जणांना रोजगार, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती https://cutt.ly/DMRzgjS 


7. ऑनलाइन ट्रान्झॅक्शन, लोकेशन आणि बेपत्ता झाल्याची तक्रार; 'त्या' 54 हजारांमुळेच झाला आफताबचा पर्दाफाश https://cutt.ly/WMRzsWc  वसईतून आफताबचे कुटुंब नॉट रिचेबल! कुटुंबाला श्रद्धा हत्याकांडाची कल्पना होती का? https://cutt.ly/ZMRzpa8  सध्या श्रद्धा कुठे आहे मला नाही माहीत; 26 ऑक्टोबर रोजी वसई पोलिसांना दिलेल्या, पहिल्या जबाबात काय म्हणाला होता आफताब? https://cutt.ly/EMRzeJ7 


8. धक्कादायक! रिक्षा चालकाकडून अश्लील प्रश्न, घाबरलेल्या मुलीची धावत्या रिक्षातून उडी, औरंगाबादमधील संतापजनक प्रकार https://cutt.ly/aMRl6Qa 


9. आईनेच वडिलांचा खून केल्याचं मुलीला फोनमुळे समजलं! मोबाईल कॉल रेकॉर्डिंगमुळे चंद्रपुरातील खुनाचा उलगडा  https://cutt.ly/xMRl9CO 


10. कठुआ अत्याचार आणि खून प्रकरणी अल्पवयीन आरोपीला प्रौढ समजून खटला चालवणार; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश https://cutt.ly/eMRl0BP 


डिजिटल स्पेशल


Sundara Manamadhe Bharli : अक्षया नाईकने सांगितला ट्रक चालवताना अनुभव https://cutt.ly/kMRg1jd  


ABP माझा स्पेशल


Shraddha Murder Case : रोमॅंटीक, काळजी घेणाऱ्या प्रियकराकडून क्रूर हत्या कशी घडली? जोडीदाराच्या वागण्याकडे वेळीच लक्ष द्या, मानसशास्त्रज्ञ सांगतात.. https://cutt.ly/KMRlUnH 


गोवर हा संसर्ग नेमका काय आहे? गोवर संसर्गाची लक्षणे आणि उपचार कोणते? वाचा तज्ज्ञांचं मत https://cutt.ly/kMRlSRo 


गोवरची नेमकी कारणे कोणती? काय काळजी घ्यावी? गोवरशी संबंधित दहा प्रश्नांची उत्तरं https://cutt.ly/5MRlGGU 


मुंबईतील हवा गुणवत्ता बिघडली, दिवाळीनंतर एक्यूआय पहिल्यांदाच 250 पार https://cutt.ly/6MRlKjD 


नवलच! चक्क 'शौचालयाचा वाढदिवस'; शौचालयासमोर रांगोळी काढून सेल्फी घेण्याचे देखील प्रशासनाचे आवाहन https://cutt.ly/aMRlZAn 


यू ट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv        


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha