एक्स्प्लोर

केरळमध्ये मुख्यमंत्री चांडींना भारी पडली 'सोलर लेडी'?

कोची : केरळमध्ये मुख्यमंत्री ओमान चांडी यांच्या सत्ताधारी काँग्रेसला डाव्या आघाडीने धोबीपछाड दिली आहे. 140 जागांच्या या विधानसभेत 71 ही मॅजिक फिगर आहे. इथे डाव्या आघाडीने 81 जागांवर आघाडी मिळवली आहे. तर काँग्रेसला 50 जागांवर आघाडी मिळवता आली.   दुसरीकडे भाजपला केवळ 1 , तर अपक्ष व इतर मिळून 8 जण आघाडीवर आहे. आता केवळ अंतिम निकालाची प्रतिक्षा असून, कोण किती जागा मिळवतं याकडे सर्वांचं लक्ष आहे.   दरम्यान, केरळमध्ये काँग्रेस आणि मुख्यमंत्री ओमन चांडी यांना राज्यातील सोलर घोटाळा तसचं या घोटाळ्याशी संबंधित सरिता नायर ही महिला भारी पडल्याचं दिसत आहे. केरळमध्ये सोलर पॅनल लावण्यासाठी कोट्यवधीचा व्यवहार झाला होता. तसंच सरिताचे काही आक्षेपार्ह व्हिडीओदेखील समोर आले होते. इतकंच नाही तर सरितानेच ओमन चांडी यांचं नाव घेतलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

Manipuri Musician Chongtham Vikram Singh Killed: खळबळजनक! संगीतकार कचरा टाकायला गेला अन् सुरू असलेल्या गोंगाटावर आक्षेप नोंदवला, टोळक्यानं तिसऱ्या मजल्यापर्यंत पाठलाग करुन संपवलं
संगीतकार कचरा टाकायला गेला अन् सुरू असलेल्या गोंगाटावर आक्षेप नोंदवला, टोळक्यानं तिसऱ्या मजल्यापर्यंत पाठलाग करुन संपवलं
Rahul Gandhi: पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी राहुल गांधींना धक्का; मानहानीचा खटला रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी राहुल गांधींना धक्का; मानहानीचा खटला रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
Devendra Fadnavis on western dedicated freight corridor: चीनला टक्कर देण्याच्यादृष्टीने महत्त्वाचं पाऊल, फडणवीसांनी सांगितलं वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोअरचं महत्त्व
चीनला टक्कर देण्याच्यादृष्टीने महत्त्वाचं पाऊल, फडणवीसांनी सांगितलं वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोअरचं महत्त्व
Vinod Tawde UP Vidhansabha Election 2027 Marathi News: लखनौत पोहोचले, तळ ठोकले; उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी 4C प्लॅनने सगळ्यांचं लक्ष वेधले, विनोद तावडेंची रणनिती गेमचेंजर ठरणार?
लखनौत पोहोचले, तळ ठोकले; उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी 4C प्लॅनने सगळ्यांचं लक्ष वेधले, विनोद तावडेंची रणनिती गेमचेंजर ठरणार?

व्हिडीओ

Manoj Jarange Patil On Eknath Shinde: मनोज जरांगेंकडून एकनाथ शिंदेंची नक्कल; व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा
Samadhan Sarvankar On Vishakha Raut: विशाखा राऊत शिंदेंना म्हणाल्या, कारवाईतून वाचवा, मी...
Gunratna Sadavarte On Balasaheb Thackeray: बाळासाहेब ठाकरे ते संजूबाबा, जरांगे बिनबुडाचं गाडगं, सदावर्तेंची आक्रमक प्रेस
Vishakha Raut Nagarsevak : नगरसेवक पद रद्द, सदा सरवणकरांवर गंभीर आरोप; ठाकरेंची वाघीण विशाखा राऊत काय म्हणाल्या?
Maharashtra Drought : पावसाअभावी दशा, आता कृत्रिम पावसाची आशा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंदू सणांमध्ये डॉल्बी वाजले नाही पाहिजेत, संपूर्ण देशाने डॉल्बी फेकून दिले पाहिजेत, त्यातून काय मिळतं? राज ठाकरेनंतर आता संभाजी भिंडेनी सुद्धा डीजे समर्थकांना कडक शब्दात फटकारलं
हिंदू सणांमध्ये डॉल्बी वाजले नाही पाहिजेत, संपूर्ण देशाने डॉल्बी फेकून दिले पाहिजेत, त्यातून काय मिळतं? राज ठाकरेनंतर आता संभाजी भिंडेनी सुद्धा डीजे समर्थकांना कडक शब्दात फटकारलं
Starlink in India : भारतात एलन मस्क यांच्या स्टारलिंकची सेवा सरु होण्याचा मार्ग मोकळा, ट्रायच्या शिफारशींवर मोठा निर्णय
भारतात एलन मस्क यांच्या स्टारलिंकची सेवा सुरु होण्याचा मार्ग मोकळा, ट्रायच्या शिफारशींवर मोठा निर्णय
Filmmaker R Sarath Dies: दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर दु:खाचा डोंगर, प्रसिद्ध दिग्दर्शकाची गंभीर आजाराशी झुंज संपली; रुग्णालयातच सोडले प्राण
दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर दु:खाचा डोंगर, प्रसिद्ध दिग्दर्शकाची गंभीर आजाराशी झुंज संपली; रुग्णालयातच सोडले प्राण
PM Modi Security Breach : पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील कार्यक्रमात खळबळ, बनावट PMO अधिकारी बॉडीगार्ड अन् बंदुकीसह ताब्यात
पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील कार्यक्रमात खळबळ, बनावट PMO अधिकारी बॉडीगार्ड अन् बंदुकीसह ताब्यात
OTT Thriller webseries: OTT वरची 8 एपिसोडची ही डोकं चक्रावणारी वेबसिरीज; थ्रिलर लव्हर्स असाल तर अजिबात मिस करू नका
OTT वरची 8 एपिसोडची ही डोकं चक्रावणारी वेबसिरीज; थ्रिलर लव्हर्स असाल तर अजिबात मिस करू नका
जरांगे पाटलांना इतरांनी अभ्यासाची भूमिका मांडलेलं चालत नाही; बैठकीनंतर मराठा क्रांती मोर्चाचे भोर स्पष्टच बोलले
जरांगे पाटलांना इतरांनी अभ्यासाची भूमिका मांडलेलं चालत नाही; बैठकीनंतर मराठा क्रांती मोर्चाचे भोर स्पष्टच बोलले
Maratha Reservation : ज्यांनी मराठ्यांना न्याय दिला त्यांच्यावरच टीका योग्य नाही, जरांगेंनी संयमाने बोलावं; उदय सामंत यांचं आवाहन
ज्यांनी मराठ्यांना न्याय दिला त्यांच्यावरच टीका योग्य नाही, जरांगेंनी संयमाने बोलावं; उदय सामंत यांचं आवाहन
Amol Khatal: जिवंतपणी श्रद्धांजलीची पोस्ट व्हायरल, आमदार अमोल खताळ संतापले; म्हणाले, 'आता मी शांत बसणार नाही...'
जिवंतपणी श्रद्धांजलीची पोस्ट व्हायरल, आमदार अमोल खताळ संतापले; म्हणाले, 'आता मी शांत बसणार नाही...'
Embed widget