Job Majha Recruitment News : देशासह राज्यातील महत्वाच्या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या नोकरीच्या संबंधीचे अपडेट आम्ही आपल्याला JOB Majha च्या माध्यमातून देणार आहोत. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड नागपूर, राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ आणि भारतीय नौदलात विविध पदांसाठी भरती होत आहे. बी.ई. बी.टेक झालेल्यांपासून ते अगदी 10वी उत्तीर्ण झालेल्यांसाठी नोकरीची संधी आहे. अर्ज कुठे करायचा, कसा करायचा? त्यासाठी पात्रता काय आहे? याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत. ही संधी सोडू नका. याविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या.
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, नागपूर येथे विविध पदांच्या 08 जागांसाठी भरती निघाली आहे.
1) अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक –
जागा - 01
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये बी.ई / बी.टेक पदवी आणि 17 वर्षे अनुभव
--------------
2) उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक –
जागा - 04
शैक्षणिक पात्रता : सिव्हिल / इलेक्ट्रॉनिक्स /इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन / मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये
बी.ई. / बी.टेक पदवी आणि 08वर्षे अनुभव
------------
3) सहाय्यक व्यवस्थापक – 03
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल / सिव्हिल / मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये बी.ई. किंवा बी.टेक पदवी आणि ०५ वर्षे अनुभव
वयोमर्यादा : 35ते 53वर्षे
नोकरी ठिकाण : नागपूर
अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याचा
अंतिम दिनांक 29 जुलै 2021आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Metro Bhavan, Maharashtra Metro Rail Corporation Limited, VIP Road, Near Dikshabhoomi, Ramdaspeth, Nagpur-440010.
अधिकृत संकेतस्थळ : www.mahametro.org
------------------------------ -------------
राष्ट्रीय फलोत्पादन मंडळमध्ये विविध पदांच्या 20 जागांसाठी भरती निघाली आहे
1) वरिष्ठ उपसंचालक
जागा - 06
शैक्षणिक पात्रता : फलोत्पादन / बागकाम / शेती / काढणी तंत्रज्ञान / शेती अर्थशास्त्र / शेती अभियांत्रिकी / पोस्ट कापणी व्यवस्थापन / अन्न तंत्रज्ञान / अन्न विज्ञानमध्ये पदवीधर आणि 05 वर्षे अनुभव.
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 24 ऑगस्ट 2021
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Managing Director, National Horticulture Board, Plot No 85, Institutional Area, Sector-l 8, Gurugram-122015 (Haryana).
अधिकृत संकेतस्थळ : www.nhb.gov.in या वेबसाईटवर इतरही जागांविषयी तुम्हाला माहिती समजेल
---------------------
Indian Navy Sailor अर्थात भारतीय नौदलात 350 जागांसाठी भरती
पदाचे नाव - शेफ, स्टुअर्ड आणि हाईजिनिस्ट
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण असं आवश्यक आहे
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 जुलै 2021
वयोमर्यादा - जन्म 01 एप्रिल 2001 ते 30 सप्टेंबर 2004 दरम्यान
अधिकृत वेबसाईट - www.indiannavy.nic.in

------------------------------