IPL 2024
क्रिकेट
निवडणूक
अयोध्या राम मंदिर
बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
क्रीडा
फोटो
राशीभविष्य
वेब स्टोरी
वर वधू
इतर
By: एबीपी माझा वेब टीम | Updated at : 21 May 2016 06:22 AM (IST)
इतकंच नाही तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही बाईट देत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले होते. याशिवाय विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंतप्रधानांच्या आभाराचे ट्विट करत, अध्यादेशाची सर्वप्रथम मागणी आपण केल्याचा दावा केला होता.A massive thanks to PM @narendramodi ji for relieving students of Maharashtra from #NEET exam. Our efforts for the students borne fruits!
— Vinod Tawde (@TawdeVinod) May 20, 2016
केंद्राचे #neet बाबत आभार ;अध्यादेश काढून विद्यार्थ्याना दिलासा देण्याबाबत मी 10 मे रोजी सर्वप्रथम मागणी केली होती pic.twitter.com/zUJlwS9I5K — Dhananjay Munde (@dhananjay_munde) May 20, 2016त्यामुळे अध्यादेश न समजून घेता सेलिब्रेशन किंवा श्रेय घेण्याच्या चढाओढीत मूळ प्रश्नाकडेच दुर्लक्ष झाल्याचं उघड झालं आहे. जे पी नड्डा नेमकं काय म्हणाले? "केंद्र सरकार अध्यादेशाद्वारे 'नीट' परीक्षा रद्द करत असल्याचं सांगण्यात येत आहे. पण ते तथ्यहीन आणि चुकीचं आहे. मी यापूर्वीही सांगितलं होतं, 'नीट' परीक्षा होणारच. परीक्षेचा पहिला टप्पा पार पडला आहे, आता दुसरा टप्पा 24 जुलैला होणारच. काही राज्यांचा 'नीट'ला विरोध होता, तो विषय चर्चेला आला होता. या चर्चेमध्ये तीन विषय होते, एक म्हणजे त्या-त्या राज्यांची सीईटी, दुसरं अभ्यासक्रम आणि तिसरं म्हणजे प्रादेशिक भाषांमध्ये पेपर..या मुद्द्यांबाबत सर्वपक्षीय बैठकीत चर्चा झाली. या बैठकीसाठी काँग्रेसकडून जयराम रमेश उपस्थित होते. ज्या राज्यांचा 'नीट'ला विरोध आहे, त्यांना यंदा या परीक्षेतून सूट द्यावी अशी जयराम रमेश यांची मागणी होती. मात्र त्यांचंही मत हेच होतं की 'नीट' आवश्यक आहे आणि ती लागू व्हायलाच हवी. या सर्व मुद्द्याबाबत अजून सल्लामसलत सुरुच आहे. पण मी सांगू इच्छितो की 'नीट' परीक्षा होणारच, त्यामधून सूट देण्यात आलेली नाहीच. परीक्षेचा दुसरा टप्पा 24 जुलैला होणारच. सध्या हिंदी आणि इंग्रजीत ही परीक्षा होणारच आहे. त्यामुळे कोणीही 'नीट' परीक्षेवरुन संभ्रम निर्माण करु नये", असं आवाहन जे पी नड्डा यांनी केलं आहे.
My clarification on certain misconceptions regarding #NEEThttps://t.co/UEghQNRRkR — Jagat Prakash Nadda (@JPNadda) May 20, 2016
Grateful to Hon @narendramodi ji & GoI for postponing #NEET by an year! It has brought relief to lakhs of students.https://t.co/ovtwxmxTo5 — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 20, 2016
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ