Chandrayaan-3 : 'बाहुबली रॉकेट'द्वारे चांद्रयान-3 चं प्रक्षेपण! 130 हत्तींचं बळ... कसं आहे LVM-3 जाणून घ्या...

Chandrayaan 3 Launch Live Updates : इस्रोचं चांद्रयान 3 अंतराळयान आज दुपारी 2.35 मिनिटांनी आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात येणार आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 14 Jul 2023 02:37 PM

पार्श्वभूमी

Chandrayaan-3 ISRO Moon Mission : भारताच्या (India) महत्वाकांक्षी चंद्रमोहिमेला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. आज 14 जुलै रोजी दुपारी 2.35 वाजता चांद्रयान-3 अवकाशात झेपावणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून...More

Chandrayaan 3 Launch: चांद्रयान-3 यशस्वीरित्या अवकाशात झेपावले, उड्डाणानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांचा विजयी जल्लोष
तिसऱ्या चांद्रमोहिमेचा पहिला टप्पा यशस्वीपणे सर झाला आणि ‘चांद्रयान-3’ चंद्राच्या दिशेने मार्गस्थ झाले.  Read More