एक्स्प्लोर

बिहारमध्ये धावत्या बसला आग, 8 जणांचा होरपळून मृत्यू

नालंदा (बिहार): बिहारच्या नालंदामध्ये धावत्या बसनं पेट घेतल्याची घटना घडली आहे. या आगीत होरपळून आठ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 12 जण जखमी झाले आहेत. नालंदा जिल्ह्यातल्या हरनौत बाजारमधून जाणारी बाबा रथ ट्रॅव्हल्स या खासगी कंपनीच्या बसनं अचानक पेट घेतला. काही क्षणातच आगीनं रौद्ररुप धारण केलं. त्यातच आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे. स्थानिकांच्या मदतीनं अग्निशमन दलानं या आगीवर नियंत्रण मिळवलं. बसच्या इंजिनवर ज्वलनशील पदार्थ ठेवण्यात आला होता. इंजिन गरम झाल्यावर या पदार्थानं अचानक पेट घेतला आणि अख्ख्या बसला आग लागली. अशी प्राथमिक माहिती समजते आहे. बसमध्ये एकूण ५० प्रवासी होते असं समजतं आहे. घटनेतील जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. तसेच बिहार सरकारनं मृतांच्या नातेवाईकांना 4 लाखांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींच्या उपचारांचा खर्चही सरकारकडून करण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

साखरेची दरवाढ रोखण्यासाठी सरकारनं उचललं कठोर पाऊल, अचानक नियमामध्ये केला मोठा बदल, जाणून घ्या सविस्तर माहिती  
साखरेची दरवाढ रोखण्यासाठी सरकारनं उचललं कठोर पाऊल, अचानक नियमामध्ये केला मोठा बदल, जाणून घ्या सविस्तर माहिती  
Devendra Fadnavis in BJP parliamentary board: देवेंद्र फडणवीसांचं केंद्रात वजन वाढणार, मंत्री म्हणून नव्हे तर त्यापेक्षाही मोठी जबाबदारी खांद्यावर येणार?
देवेंद्र फडणवीसांचं केंद्रात वजन वाढणार, मंत्री म्हणून नव्हे तर त्यापेक्षाही मोठी जबाबदारी खांद्यावर येणार?
लग्न नाकारलं अन् शिक्षण घेतलं! वडिलांनी जमीन विकून लेकीला दिल्लीला पाठवलं, संघर्षातून यशाचं शिखऱ गाठणारी 'किरण'
लग्न नाकारलं अन् शिक्षण घेतलं! वडिलांनी जमीन विकून लेकीला दिल्लीला पाठवलं, संघर्षातून यशाचं शिखऱ गाठणारी 'किरण'
Rahul Gandhi : निशा साबळेनं राहुल गांधींसमोर आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडले, राहुल गांधींचं देवेंद्र फडणवीस यांना पत्र, म्हणाले...
राहुल गांधी यांचं देवेंद्र फडणवीस यांना पत्र, आदिवासी विद्यार्थ्यांचा मुद्दा मांडत म्हणाले... 

व्हिडीओ

Brahmin Samaj Protest : उपोषणाशिवाय सरकारला भाषा कळत नाही, ब्राह्मण समाजाचा सरकारविरोधात एल्गार!
Sanjay Raut PC : ‘चहा सोडा’पासून फडणवीसांच्या दिल्लीवारीपर्यंत; संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल
Rahul Gandhi News : आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं देवेंद्र फडणवीसांना पत्र
Tukaram Mundhe on Loose Oil : रडारवर सुटं तेल गोरगरिबांची घालमेल Special Report
Mumbai Ganapti Hight : गणेशमूर्तींच्या उंचीसंदर्भात काय आहेत नियम? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hindustan Copper : हिंदुस्तान कॉपरचा शेअर गडगडला, थेट 532 रुपयांवर पोहोचला, सरकारी कंपनीचा स्टॉक का घसरला?
हिंदुस्तान कॉपरचा शेअर गडगडला, थेट 532 रुपयांवर पोहोचला, सरकारी कंपनीचा स्टॉक का घसरला?
राहुल गांधींसमोर आदिवासी उपोषणाचा मुद्दा, आता आदिवासी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; हर्षवर्धन सपकाळ संतापले
राहुल गांधींसमोर आदिवासी उपोषणाचा मुद्दा, आता आदिवासी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; हर्षवर्धन सपकाळ संतापले
Shivendraraje Bhonsle : कानबाई माता उत्सवात खान्देशी गाणं लागताच शिवेंद्रराजे थिरकले, पिंपरीत 'शिवरायांची तलवार' ऐकताच स्टेजवरील मंडळींचा ठेका
कानबाई माता उत्सवात खान्देशी गाणं लागताच शिवेंद्रराजे थिरकले, पिंपरीत 'शिवरायांची तलवार' ऐकताच स्टेजवरील मंडळींचा ठेका
Raigad Crime Crime : ताम्हिणी घाटात खोल दरीत आढळला महिलेचा मृतदेह; गळा आवळून संपवल्याचा संशय, 50 फूट दरीत...
ताम्हिणी घाटात खोल दरीत आढळला महिलेचा मृतदेह; गळा आवळून संपवल्याचा संशय, 50 फूट दरीत...
संतापजनक... चॉकलेटचे आमिष दाखवून तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; आरोपी फरार, पहाटेच्या सुमारास गुन्हा दाखल
संतापजनक... चॉकलेटचे आमिष दाखवून तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; आरोपी फरार, पहाटेच्या सुमारास गुन्हा दाखल
Devendra Fadnavis in BJP parliamentary board: देवेंद्र फडणवीसांचं केंद्रात वजन वाढणार, मंत्री म्हणून नव्हे तर त्यापेक्षाही मोठी जबाबदारी खांद्यावर येणार?
देवेंद्र फडणवीसांचं केंद्रात वजन वाढणार, मंत्री म्हणून नव्हे तर त्यापेक्षाही मोठी जबाबदारी खांद्यावर येणार?
Rupali Patil Thombare: रुपाली चाकणकर इतके दिवस झोपल्या होत्या का? पोलिसांना कायदा कळतो का, आमच्यावर गुन्हा कसा दाखल केला? रुपाली ठोंबरे संतापल्या
रुपाली चाकणकर इतके दिवस झोपल्या होत्या का? पोलिसांना कायदा कळतो का, आमच्यावर गुन्हा कसा दाखल केला? रुपाली ठोंबरे संतापल्या
Tuzya Aayla Marathi Film: 'शाळा' नंतर आता 'तुझ्या आयला'; नवीन खेळ पाहायला मिळणार, टिझरने उत्कंठा वाढवली, कधी होणार रिलीज?
'शाळा' नंतर आता 'तुझ्या आयला'; नवीन खेळ पाहायला मिळणार, टिझरने उत्कंठा वाढवली, कधी होणार रिलीज?
Embed widget