मेष-

आर्थिक प्रगती देणारा आजचा दिवस आहे.

पतीपत्नींमध्ये किरकोळ वाद होण्याची शक्यता आहे.

वृषभ

आजच्या दिवसात छोटेखानी प्रवास होतील.

आर्थिक गुंतवणुकीसाठी शुभ दिवस

मिथुन

आजचा दिवस धावपळीचा ठरेल.

महिलांसाठी नवीन नोकरीच्या संधी प्राप्त होतील.

कर्क

आजचा दिवस यशदायी ठरेल.

मुलांच्या यशातून आनंद मिळेल.

सिंह

आजच्या दिवसात प्रकृतीच्या तक्रारी संभवतात.

चिडचिड करु नका, मन शांत ठेवा.

कन्या

आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असेल.

नोकरी, व्यवसायातून भरीव यश मिळेल.

तूळ

आजच्या दिवसात प्रकृतीच्या तक्रारी संभवतात.

आज वादविवाद टाळावेत.

वृश्चिक

आजचा दिवस भाग्योदयी ठरेल.

विद्यार्थीवर्गाला आनंदवार्ता मिळेल.

धनु

आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असेल.

व्यवसायात घाईगडबडीत निर्णय घेऊ नये.

मकर

मुलांकडून मानसन्मान आणि पाठिंबा मिळेल.

मित्रांकडून नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.

कुंभ

आजच्या दिवसात खर्च होण्याची शक्यता आहे.

हाताखालच्या व्यक्तिंकडून त्रास होण्याची शक्यता

मीन

आजचा दिवस यशाचा आणि प्रगतीचा आहे.

आजच्या दिवसात छोटेेखानी प्रवास होण्याची शक्यता आहे.

व्हिडीओ :