आजचा दिवस त्रासदायक स्थितींमधून जाईल.
वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा.
वृषभ
आजचा दिवस भाग्योदयी असणार आहे.
केलेल्या कामांची फलश्रुती मिळेल.
मिथुन
नोकरीमध्ये वरिष्ठांकडून त्रास होण्याची शक्यता आहे.
वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी.
कर्क
आजचा दिवस लाभाचा आणि यशाचा आहे.
नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.
सिंह
आजच्या दिवसात खर्च होण्याची शक्यता आहे.
उष्णतेच्या विकारांचा सामना करावा लागेल.
कन्या
आजचा दिवस यशदायी असेल.
महिलांसाठी प्रसिद्धीचे योग आहेत.
तूळ
आजच्या दिवसात खर्च होण्याची शक्यता आहे.
गुंतवणुकीसाठी आजचा दिवस शुभ आहे.
वृश्चिक
कार्यक्षेत्रामध्ये भावंडांची मदत मिळेल.
आजच्या दिवसात छोटेेखानी प्रवास होतील.
धनु
घरातील लोकांच्या प्रकृतीमुळे चिंता जाणवेल.
कामामध्ये सावधगिरी बाळगा.
मकर
आजचा दिवस सामान्य स्थितींमधून जाईल.
नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.
कुंभ
आजच्या दिवसात प्रकृतीच्या तक्रारी संभवतात.
हाताखालच्या व्यक्तिंकडून त्रास होण्याची शक्यता
मीन
आजचा दिवस यशाचा आणि प्रगतीचा आहे.
विवाह इच्छुकांना मनासारखा जोडीदार मिळेल.
व्हिडीओ :