मेष

आजच्या दिवसात कामात यश संपादन होईल.

संततीवरुन पतीपत्नींमध्ये किरकोळ वाद होण्याची शक्यता

वृषभ

घर आणि वाहन घेण्यासाठी उत्तम दिवस

घरातल्या महिलांच्या प्रकृतीची काळजी घ्या.

मिथुन

निर्णय घेताना घाईत न घेता शांतपणे घ्यावेत.

आजच्या दिवशी मित्र-मैत्रिणींच्या बाबतीत किरकोळ गैरसमज होण्याची शक्यता

कर्क

आजचा दिवस सकारात्मक जाईल.

प्रकृतीची काळजी घ्या.

सिंह

नोकरी-व्यवसायातून चांगले लाभ होण्याची शक्यता

विवाह इच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याचे योग आहेत.

कन्या

आजचा दिवस साधारण जाईल.

प्रकृतीकडे अधिक प्रमाणात लक्ष द्या.

तूळ

नोकरी-व्यवसायातून चांगल यश संपादन होईल.

महिलांना नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील.

वृश्चिक

आजचा दिवस प्रगतीच्या दिशेने वाटचाल करुन देणारा आहे.

नोकरी-व्यवसायात स्थिरता आहे.

धनु

आजच्या दिवसात संततीसोबत चांगला वेळ व्यतित  होईल.

घरातल्या व्यक्तिंकडून मोठी मदत होईल.

मकर

आजच्या दिवसात खर्च जास्त होण्याची शक्यता.

नोकरी व्यवसायात नियोजन करुन काम केल्यास लाभ होतील.

कुंभ

आजच्या दिवशी विवाह संबंधी आनंदवार्ता समजतील.

नोकरीत यश आणि लाभ होतील.

मीन

आजच्या दिवशी तब्येतीची काळजी घेणं आवश्यक आहे.

अचानक धनलाभ होईल.

व्हिडीओ :