आजचा दिवस त्रासदायक स्थितीमधून जाण्याची शक्यता आहे.
वरिष्ठांचा सल्ला घेऊन योग्य निर्णय घ्यावेत.
वृषभ
आजचा दिवस यशाचा आणि प्रगतीकारक आहे.
व्यवसायिक महिलांसाठी लाभदायक दिवस आहे.
मिथुन
मित्रमैत्रिणींसोबत किरकोळ वाद होण्याची शक्यता
महिलांसाठी नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.
कर्क
आजच्या दिवसात प्रकृतीबाबत अस्वस्थता जाणवेल.
दुरावलेली नाती जुळण्याची शक्यता आहे.
सिंह
घरच्यांना समजून घेऊन वेळ द्यावा.
कन्या संततीकडून विशेष लाभ मिळतील.
कन्या
आजचा दिवस लाभाचा आहे.
सोनं, चांदी, शेअर मार्केटमधील गुंतवणूक लाभदायी ठरेल.
तूळ
आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असेल.
आज थोडी चिडचिड होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक
आजचा दिवस लाभाचा आणि यशाचा आहे.
दागिने खरेदीसाठी शुभ दिवस आहे.
धनु
आज नियोजनबद्ध खर्च करावेत.
पतीपत्नीमध्ये किरकोळ वाद होण्याची शक्यता आहे.
मकर
आज यशाचा आणि प्रगतीचा दिवस आहे.
नोकरीनिमित्ताने छोटेेे प्रवास होण्याची शक्यता आहे.
कुंभ
हाताखालील व्यक्तिंकडून त्रास होऊ शकतो.
शिक्षणामध्ये आज चांगलं यश संपादन कराल.
मीन
आजचा दिवस प्रकृतीबाबत त्रासदायक जाईल.
आज पित्तकारक पदार्थ वर्ज करावेत.