मेष

आज आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक करणं टाळावं.

आजच्या दिवसात प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील.

वृषभ

वरिष्ठांचा सल्ला घेऊन निर्णय घ्यावेत.

व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची शक्यता.

मिथुन

आज घाईगडबडीत निर्णय घेणं टाळावं.

तुमच्या वक्तव्यांने अनेकजण दुखवण्याची शक्यता आहे

कर्क

आजचा दिवस लाभदायी असणार आहे.

नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.

सिंह

आजच्या दिवसात प्रकृतीची काळजी घ्यावी.

वरिष्ठांकडून कामाची अधिक जबाबदारी येईल.

कन्या

आज अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.

जुनी कर्ज फेडण्यासाठी प्रयत्न करावेत.

तूळ

आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असेल.

पतीपत्नीमध्ये किरकोळ वाद होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक

आजच्या दिवसात छोटे प्रवास होऊ शकतात.

आज बोलण्यावर नियंत्रण ठेवावं.

धनु

आजचा दिवस घरामध्ये व्यतित होणारा आहे.

नोकरी, व्यवसायात स्थिरता आणि प्रगती आहे.

मकर

आज नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.

फिटनेसच्या क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे.

कुंभ

आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असेल.

हाताखालील व्यक्तिंवर अतिविश्वास ठेवू नये.

मीन

विवाह इच्छुकांसाठी योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता

छोटेखानी व्यवसायात लाभ होतील.