मेष
आजचा दिवसात अनेक चांगल्या गोष्टींना सामोरं जालं.
घर खरेदी आणि सोन्यातील गुंतवणुकीसाठी शुभ दिवस
वृषभ
आजच्या दिवसात खर्च जास्त होण्याची शक्यता आहे.
परदेशात नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.
मिथुन
आजच्या दिवसात प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील.
नोकरी, व्यवसायातून आर्थिक लाभाच्या संधी
कर्क
आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असेल.
घर, वाहन खरेदी आणि आर्थिक गुंतवणुकीसाठी चांगला दिवस
सिंह
योग्य व्यक्तिच्या मार्गदर्शनाने खर्च करावेत.
सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यास शुभ दिवस आहे.
कन्या
आजच्या दिवसात छोट्या प्रवासाचे योग आहेत.
गुंतवणुकीसाठी चांगला दिवस आहे.
तूळ
आईला प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील.
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकासाठी चांगला दिवस आहे.
वृश्चिक
आजच्या दिवसात नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.
सोन्यामधील गुंतवणूक फायद्याची ठरेल.
धनु
आज मुलांसोबत किरकोळ वाद होण्याची शक्यता आहे.
शैक्षणिक क्षेत्रासंबंधित भेटीगाठी होऊ शकतात.
मकर
आजचा दिवस सामान्य स्थितींमधून जाईल.
आजच्या दिवसात प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील.
कुंभ
आजचा दिवस चांगला जाईल.
भागीदारीच्या व्यवसायात चांगलं यश मिळेल.
मीन
आजच्या दिवसात प्रकृतीच्या समस्या जाणवतील.
वाहनाचा वेग नियंत्रित ठेवा.
-प्रिती कुलकर्णी