मेष
आजचा दिवस संमिश्र पद्धतीने जाईल.
वृषभ
आज मनाप्रमाणे कार्य होतील.
महिलांना मैत्रिणींकडून लाभ होण्याची शक्यता
मिथुन
आजचा दिवस चांगले निर्णय घेणारा ठरेल.
महिलांना आजचा दिवस चांगला जाईल.
कर्क
आजच्या दिवसात नैराश्य येण्याची शक्यता
किरकोळ गैरसमज मनाला लावून न घेता सामज्यस्याने सोडवावेत.
सिंह
आज दिवस त्रासदायक स्थितीतून जाणारा आहे.
वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवावा.
कन्या
आज दिवस भाग्योदयी ठरणार आहे.
आज आर्थिक प्रगती आणि प्रसिद्धी मिळेल.
तूळ
आजचा दिवस सामान्य स्थितीतून जाणारा असेल.
घरातल्या वरिष्ठ मंडळींसाठी धावपळ होऊ शकते.
वृश्चिक
आजचा दिवस लाभ प्रदान करणारा आहे.
खाद्यपदार्थाच्या व्यवसायात असणाऱ्यांना प्रसिद्धीचे संकेत आहेत.
धनु
आजच्या दिवसात मित्र-मैत्रिणींसोबत गैरसमज होण्याची शक्यता
नोकरी व्यवसायात स्थिरता पहायला मिळेल.
मकर
परदेशगमनाच्या संधी उपलब्ध होतील.
विवाह इच्छुकांना योग्य संधी मिळेल.
कुंभ
आज आर्थिक प्रगतीकारक दिवस आहे.
परदेशगमनाची इच्छा असेल तर सुवार्ता समजेल.
मीन
आजच्या दिवशी बहिण भावाचं सौख्य लाभेल.
छोटे प्रवास होण्याची शक्यता आहे.