मेष
आजच्या दिवसात प्रकृतीच्या तक्रारी संभवतात.
हाताखालील व्यक्तीकडून मानसिक त्रास होण्याची शक्यता
वृषभ
आजचा दिवस यशदायक असेल.
वरिष्ठांकडून कामाच्या जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे.
मिथुन
आजचा दिवस धावपळीचा असेल.
रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा.
कर्क
आजचा दिवस लाभदायक ठरेल.
संततीसोबत किरकोळ वाद होण्याची शक्यता आहे.
सिंह
आजच्या दिवसात जास्त खर्च होण्याची शक्यता आहे.
महिलांना उष्णतेचे विकार संभवतात.
कन्या
तुमच्या कार्यक्षेत्रात प्रसिद्धीचे योग आहेत.
नवीन कार्याच्या मुहूर्तमेढेसाठी शुभ दिवस
काय आहे तुमचं आजचं राशीभविष्य?
तूळ
कलाक्षेत्रातील महिलांसाठी आर्थिक लाभाचा दिवस
पतीपत्नींमधील किरकोळ मतभेद टाळावेत.
वृश्चिक
आजच्या दिवसात छोटेखानी प्रवास संभवतात.
जमीन, सोन्यातील गुंतवणुकीसाठी शुभ दिवस
धनु
आजचा दिवस धावपळीचा असेल.
घर खरेदीबाबत सल्ला घेऊन निर्णय घ्यावा.
मकर
आजचा दिवस प्रगतीचा आणि यशाचा आहे.
चिडचिड न करता विचारपूर्वक निर्णय घ्यावे.
कुंभ
आज संमिश्र स्वरुपाचा दिवस आहे.
पोटासंबंधित व्याधी होण्याची शक्यता
मीन
आजच्या दिवसात नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.
भागीदारीच्या व्यवसायामध्ये लाभ होण्याची शक्यता
-प्रीती कुलकर्णी