मेष

आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असेल.

नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.

वृषभ

आजचा दिवस आनंददायी असेल.

विवाह इच्छुकांना मनासारखा जोडीदार मिळेल.

मिथून

जुन्या कर्जामुळे त्रास होण्याची शक्यता आहे.

पत्नीचा सल्ला उपयुक्त ठरेल.

कर्क

आज छोटेेे प्रवास होण्याची शक्यता आहे.

भावनावश होऊन निर्णय घेणं टाळावं.

सिंह

आजचा दिवस घराबाबत निर्णय घेण्यास योग्य आहे.

आज आईचा सल्ला उपयुक्त ठरेल.

कन्या

धावत्यागतीने जाणारा आजचा दिवस आहे.

नवीन ओळखीतून फायदा होण्याची शक्यता आहे.

तूळ

आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असेल.

नवीन नोकरीचा शोध आज पूर्ण होईल.

वृश्चिक

व्यवसायात बदलाबाबत नियोजन करण्यास शुभ दिवस

आज पत्नीच्या तब्येतीची काळजी घ्यावी.

धनु

आजचा दिवस त्रासदायक स्थितींमधून जाण्याची शक्यता

पुनर्विचार करुन पैसे उधार म्हणून द्यावेत.

मकर

आजचा दिवस भाग्योदयी आहे.

हातातील कामं यशस्वीरित्या पार पाडाल.

कुंभ

कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढण्याची शक्यता

महिलांनी घरातील वरिष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी.

मीन

आज लाभाचा आणि यशाचा दिवस आहे.

सरकारी नोकदारांना विशेष लाभाचा दिवस