Aurangabad News: मानवी व प्राणी जिवीतास धोकादायक ठरणाऱ्या नायलॉन मांजाविरोधात (Nylon Manja) औरंगाबाद ग्रामीण पोलिसांकडून (Aurangabad Rural Police) 23 विशेष पथकांची स्थापना करण्यात आली आहे. तर नायलॉन मांजा खरेदी आणि विक्री करणाऱ्या दुकानदारांच्या विरोधात या विशेष पथकाकडून कारवाई करण्यात येणार आहे. औरंगाबाद ग्रामीण जिल्हयातील सर्व 23 पोलीस ठाण्यांमध्ये या विशेष पथकाची स्थापना करण्यात आली असून नायलॉन मांजा खरेदी आणि विक्री करणाऱ्या  व्यक्तीबद्दल काही माहिती असल्यास त्याबाबत तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षास 112 या क्रमांकावर संपर्क साधुन माहिती देण्याचे आवाहन ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानीया यांनी केले आहे. सोबतच माहिती देणाऱ्या व्यक्तींचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.


शहर पोलीस पोलिसांकडूनही पथकाची स्थापना


दरम्यान औरंगाबाद शहर पोलिसांनी (Aurangabad City Police) देखील याबाबत माहिती देतांना, नायलॉन मांजा विक्री रोखण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांचे एक विशेष पथक तयार केली असल्याची माहिती दिली आहे. या पथकाकडून नायलॉन मांजा विक्रेत्यांवर छापा टाकला जाईल. तर नायलॉन मांजा विक्रीबाबत कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी औरंगाबाद शहर नियंत्रण कक्ष क्रमांक 0240-2240500 वर याबाबत माहिती देण्याचे आवाहन औरंगाबाद पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी केले आहे.


ग्रामीण भागातील माहिती देण्यासाठी इथे साधा संपर्क: 


पोलीस ठाणे पैठण
पोलीस निरीक्षक किशोर पवार 
मो.नं. 9823887699 


पोलीस ठाणे एम. पैठण 
सहा. पोलीस निरीक्षक, नागरगोजे
मो.नं. 8999311947


 पोलीस ठाणे बिडकीन 
सहा.पोलीस निरीक्षक संतोष माने 
मो.नं. 7020920324


पोलीस ठाणे पाचोड
सहा. पोलीस निरीक्षक, गणेश सुरवसे 
मो.नं. 9404663234


पोलीस ठाणे करमाड
पोलीस निरीक्षक, मुरलीधर खोकले 
मो.नं. 9850909555


पोलीस ठाणे चिकलठाणा
पोलीस निरीक्षक, देविदास गात 
मो.नं. 8468922278


पोलीस ठाणे फुलंब्री
पोलीस निरीक्षक, निकाळजे 
मो.नं. 8975762906


पोलीस ठाणे वडोदबाजार:-
सहा. पोलीस निरीक्षक आरती जाधव 
मो.नं. 9810849018


पोलीस ठाणे सिल्लोड शहर 
पोलीस निरीक्षक,मुदीराज 
मो.नं. 9923458579


पोलीस ठाणे सिल्लोड ग्रामीण 
पोलीस निरीक्षक, सिध्दराम मेहेत्रे 
मो.नं. 9823607799


पोलीस ठाणे अजिंठा 
सहा.पोलीस निरीक्षक,अजित विसपुते 
मो.नं. 9967141031


पोलीस ठाणे फर्दापुर
सहा. पोलीस निरीक्षक, वाघमोडे 
मो.नं. 8888810042


पोलीस ठाणे सोयगांव 
सहा.पोलीस निरीक्षक अनमोल केदार 
मो.नं. 9702099100


पोलीस ठाणे पिशोर
सहा. पोलीस निरीक्षक, कोमल शिंदे 
मो.नं. 9689066289


पोलीस ठाणे कन्नड शहर
पोलीस निरीक्षक, राजीव तळेकर 
मो.नं. 9823498777


पोलीस ठाणे कन्नड ग्रामीण
सहा.पोलीस निरीक्षक, भालेराव
 मो.नं. 9004335333


पोलीस ठाणे खुलताबाद 
पोलीस निरीक्षक भुजंग हातमोडे
मो.नं.8805998814


पोलीस ठाणे देवगांव रंगारी
सहा. पोलीस निरीक्षक, अमोल मोरे 
मो.नं. 9923693823


पोलीस ठाणे शिऊर
सहा. पोलीस निरीक्षक, संदीप पाटील 
मो.नं. 7588052061


पोलीस ठाणे वैजापुर
पोलीस निरीक्षक, सम्राटसिंग राजपुत 
मो.नं. 9011061777


पोलीस ठाणे विरगांव
सहा. पोलीस निरीक्षक, शरदचंद्र रोडगे
मो.नं. 9765137652


पोलीस ठाणे गंगापुर
सहा. पोलीस निरीक्षक,चौरे
मो.नं. 9922038115


पोलीस ठाणे शिल्लेगांव
पोलीस निरीक्षक, मच्छिंद्र सुरवसे
मो.नं. 7020532640