*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 25 जानेवारी 2020 | शनिवार*

  1. पितळ उघड होण्याच्या भीतीपोटी केंद्राकडून एल्गारचा तपास एनआयएकडे, शरद पवार यांचा हल्लाबोल, तर तपासानंतर राष्ट्रवादीचाच भांडाफोड होईल, भाजपचा पलटवार https://bit.ly/2TWRcia


 

  1. प्रकाश आंबेडकरांनी योग्य साक्ष न दिल्यानं भिडे, एकबोटेंचा बचाव, जयंत पाटलांचा गंभीर आरोप, स्पष्टीकरण देण्याची मागणी https://bit.ly/2GnmCWS


 

  1. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची तारीख ठरली, 7 मार्चला अयोध्या दौरा, तर भगवा हातात धरणाऱ्या मनसेवर सामनातून बोचरी टीका https://bit.ly/2ve074f


 

  1. महाराष्ट्रातील 54 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक, देशभरातील 1040 पोलिसांचा सन्मान तर 10 अग्मिशमन अधिकाऱ्यांचा देखील गौरव होणार https://bit.ly/38Ew4RG


 

  1. परीक्षा शुल्काच्या नावाने लूट, पदांची भरती मात्र नाही, शिक्षक आमदार विक्रम काळे यांचा सरकारवर आरोप https://bit.ly/38DcBRp


 

  1. दीड कोटींच्या विम्यासाठी मित्राची हत्या करुन स्वतःच्या मृत्यूचा बनाव, सातारा पोलिसांकडून प्रकरणाचा पर्दाफाश, आरोपीला कुटुंबियांसह अटक https://bit.ly/36qLB6n


 

  1. रेल्वेची वेबसाईट हॅक करुन तात्काळ तिकिटाचा काळाबाजार करणाऱ्याला औरंगाबादमधून अटक, रेल्वे सुरक्षा बलाची कारवाई, हॅकिंगचं दुबई कनेक्शन https://bit.ly/2tRNOdz


 

  1. बीडमधील परळी-अंबेजोगाई रस्त्याचा पुन्हा शुभारंभ, वारंवार रखडलेल्या कामाचं मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून चौथ्यांदा उद्घाटन https://bit.ly/2RtPhQB


 

  1. प्रजासत्ताक दिनी हवाई हल्ल्याचा धोका, गृहमंत्रालयाचे सुरक्षा यंत्रणांना सावधगिरीच्या सूचना, दिल्लीत 22 हजार पोलीस, निमलष्कराच्या 48 तुकड्या अन् कानाकोपऱ्यात ड्रोनची करडी नजर https://bit.ly/2vmbMOE


 

  1. जादुई आवाजांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या सुरेश वाडकरांना पद्मश्री, पुरस्काराच्या घोषणेनंतर कोल्हापुरात जल्लोष https://bit.ly/2RtY8lf


*विशेष* -  अँकर अतुल गोगावले यांची विशेष मुलाखत, आज रात्री 9 वाजता, एबीपी माझावर
*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv


*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*हॅलो अॅप* -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex

*Android/iOS App ABPLIVE*  -  https://goo.gl/enxBRK