*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 05 जानेवारी 2020 | रविवार*

  1. मंत्रीमंडळ विस्तारानंतर सातव्या दिवशी ठाकरे सरकारचं अधिकृत खातेवाटप जाहीर, खातेवाटपाला राज्यपालांची मंजुरी https://bit.ly/35lWSnX


 

  1. गृह, अर्थ खातं अखेर राष्ट्रवादीकडेच, शिवसेनेच्या दादा भुसेंकडे कृषी खात्याची धुरा, आदित्य ठाकरेंकडे पर्यावरण तर अशोक चव्हाणांकडे सार्वजनिक बांधकाम खातं https://bit.ly/2Fla95F


 

  1. दुय्यम दर्जाचं खातं मिळल्यामुळे छगन भुजबळ नाराज, सूत्रांची माहिती, भुजबळांकडून कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचाही स्वीकार नाही https://bit.ly/39GarSA


 

  1. महाराष्ट्रातील सरकार विश्वासघातानं तयार झालंय, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल https://bit.ly/2QOcoUb तर सरकार पाडण्यासाठी बाहेरुन काही करण्याची गरज नसल्याची भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांची टीका https://bit.ly/2MTtqPC


 

  1. खातेवाटपाच्या यादीत प्रोटोकॉल क्रमांक वर खाली कसे झाले? खातेवाटपाच्या यादीत काही नावं वर खाली झाल्यानं कुजबूज https://bit.ly/2tzN5x2


 

  1. कर्जमाफी संदर्भात तक्रार घेऊन मातोश्रीवर धडकलेला शेतकरी लहान मुलीसह पोलिसांच्या ताब्यात, प्रकरण तापल्यावर मुख्यमंत्र्यांकडून विचारपूस करण्याचे आदेश, जनतेने अपेक्षा करायची कुणाकडून? फडणवीस यांचा सवाल https://bit.ly/2tsilOO


 

  1. स्त्री भ्रूण हत्यांवरुन गाजलेल्या बीडमध्ये एकाच मांडवाखाली तब्बल 802 मुलींचे नामकरण, जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या उपक्रमाचे कौतुक https://bit.ly/2Qstd8q


 

  1. गुजरातच्या राजकोटमध्ये एका वर्षात तब्बल 1235 बालकं दगावली, मुख्यमंत्री विजय रूपाणींकडून प्रतिक्रिया देण्यास नकार https://bit.ly/39KVzlZ


 

  1. भीषण आगीच्या वणव्यात ऑस्ट्रेलिया होरपळला, 14 हजार हेक्टर क्षेत्र आगीत भस्मसात, 48 कोटी प्राणी दगावले असल्याची माहिती, आपत्कालीन स्थितीमुळे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांचा भारत दौरा रद्द   https://bit.ly/2MY3iTH


 

  1. टीम इंडियाचा आज कॅलेंडर वर्षातला पहिला आंतरराष्ट्रीय सामना, गुवाहाटीत भारत-श्रीलंका संघांमध्ये ट्वेन्टी ट्वेन्टी लढत, कम बॅक करणाऱ्या बुमरा-धवनवर सर्वांच्या नजरा https://bit.ly/2FkeAxh


*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv


*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*हॅलो अॅप* -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex
*Android/iOS App ABPLIVE*  -  https://goo.gl/enxBRK