एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स |  19 जून 2020 | शुक्रवार

  1. भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक, सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरेही सहभागी https://bit.ly/30XkxfD

  2. मुंबईतील मोनोरेलसाठीचं चिनी कंपन्यांना दिलेलं कंत्राट MMRDA कडून रद्द, BHEL आणि BEML या भारतीय कंपन्यांना कंत्राट देण्याबाबत चर्चा सुरू https://bit.ly/2NeumOd


 

  1. आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनचा पाय आणखी खोलात, चीनसोबत व्यापारिक संबंध तोडण्याचा अमेरिकेचा इशारा https://bit.ly/2CnUV1q


 

  1. चीनच्या तावडीतून भारताच्या 10 जवानांची सुटका! सरकारचं मात्र घटनेवर मौन https://bit.ly/3fR0Zy3 तर कोणताही भारतीय सैनिक ताब्यात नसल्याचे चीनकडून स्पष्ट, भारतानंतर चीनकडूनही 'त्या' बातमीचं खंडन https://bit.ly/3eg5i5j


 

  1. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 13 ते 15 जुलै 2019 दरम्यान घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर https://bit.ly/3fG89Fe


 

  1. बीए,बी.कॉम, बीएससीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची घोषणा, प्रोफेशनल कोर्सच्या परीक्षा घेण्याची तयारी https://bit.ly/2AUaE7Q


 

  1. कोरोनासाठी 'मुंबई मेगा लॅब'ची संकल्पना https://bit.ly/3hIaYav एक ते दीड महिन्यात सर्व मुंबईकरांची चाचणी करण्याचे आव्हान https://bit.ly/3da5bag

  2. शिवसेनेसोबत झालेल्या राजकारणाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून वर्धापनदिनानिमित्त समाचार, शिवसेना पक्षप्रमुख लाचार होणार नसल्याचा पुनरुच्चार https://bit.ly/3hJ4VCB


 

  1. मुंबईमधील सर्व शाळांच्या शिक्षकांना 30 जूनपर्यंत वर्क फ्रॉम होम, पालिका शिक्षणाधिकाऱ्यांची सूचना, 833 कंटेन्मेंट झोनमुळं शाळा सुरू होणं शक्य नाही https://bit.ly/2Nbv8LV


 

  1. पुण्याच्या कोथरुडमध्ये चार महिन्याच्या सोडून दिलेल्या चिमुकलीची आई सापडली, मानसिक तणावातून कृत्य केल्याची माहिती https://bit.ly/2NdY7yU


 


BLOG - कोरोनामुक्त योद्धे, रणभूमीवर रुजू! संतोष आंधळे यांचा कोरोनाविशेष ब्लॉग https://bit.ly/3etueXr

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR