एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स |  9 जून 2020 | मंगळवार

  1. निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या कोकणाची शरद पवारांकडून पाहणी, पवारांसमोर ग्रामस्थांनी मांडल्या व्यथा, आज दापोलीत मुक्काम https://bit.ly/2AW8KDG


 

  1. आरोग्य सेतूसारखं बनावट अॅप पाकिस्तानी हॅकर्सकडून तयार, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून भारतात पसरवण्याचा प्रयत्न, मोबाईल डेटा हॅक होण्याची भीती https://bit.ly/2BM6ZJr


 

  1. बीएमसी रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या कोरोनाग्रस्त वृद्धाचा मृतदेह बोरिवली स्टेशनवर सापडला https://bit.ly/37gM115 शताब्दी आणि राजावाडी रुग्णालयातील रुग्णालयातील हलगर्जीपणासाठी कठोर कारवाईचा महापौरांचा इशारा https://bit.ly/3faGVGb तर मिरा भाईंदरमध्ये कोरोनाची लागण झाल्याने शिवसेना नगरसेवकाचा मृत्यू https://bit.ly/3eYC0bw


 

  1. कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून अखेर आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी उपचारांना मान्यता, राज्य सरकारकडून उपचाराबाबत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर https://bit.ly/2AVZijG


 

  1. महाराष्ट्रात मान्सून 24 तासात दाखल होण्याची शक्यता, हवामान खात्याची माहिती, 15 जूनपर्यंत मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकणात मान्सून https://bit.ly/2YkoR5E


 

  1. कन्टेन्मेंट झोनमधील 30 टक्के कोरोनाबाधित आपोआप कोरोनामुक्त, इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचा सीरो-सर्व्हे https://bit.ly/3cJfIc9


 

  1. जून 2019 पासूनच चीनमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव, हॉवर्ड मेडिकल स्कूलच्या अभ्यासाचा धक्कादायक निष्कर्ष https://bit.ly/2ARM4V2

  2. पश्चिम बंगालमध्ये पुढील मुख्यमंत्री भाजपचा असणार, गृहमंत्री अमित शाह यांचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल https://bit.ly/2XNiHMx


 

  1. शेतकऱ्यांजवळचा शिल्लक सगळा कापूस खरेदी करा, औरंगाबाद खंडपीठाचे प्रशासनाला आदेश, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा https://bit.ly/37c4OL0


 

  1. पालघर हत्याकांड प्रकरण : सीआयडीकडून चौकशी करण्यात आलेल्या 32 वर्षीय तरुणाची गळफास घेत आत्महत्या https://bit.ly/3f6PYrK


 

कोरोना विशेष : दुचाकी सॅनिटाईज करताना जळून खाक होऊ शकते? काय काळजी घ्याल? https://bit.ly/2BH6T5M

BLOG : प्रतीक्षा 'संसर्गाच्या चाचपणी' अहवालाची, पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/3dMCzoL

युट्यूब चॅनल- https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर- https://twitter.com/abpmajhatv

हॅलो अॅप - http://m.helo-app.com/al/mUfSswxex

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR