एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स |  13 जून 2020 | शनिवार

  1. कोरोना चाचण्यांसाठी आता सर्वात कमी दर महाराष्ट्रात, खासगी प्रयोगशाळेतील कोरोना चाचण्यांसाठी 2200 रुपयांचा दर निश्चित, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची घोषणा https://bit.ly/3e2d0zS


 

  1. रत्नागिरीसहराज्यातील उर्वरित सर्व 12 जिल्ह्यांमध्ये तात्काळ स्वॅब लॅब उभारा, मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश https://bit.ly/2MRAtrG


 

  1. कोरोनाबाधित मृतांसाठीच्या बॉडी बॅग्स निविदा प्रक्रियेत घोटाळ्याच्या आरोपानंतर BMC कडून कंत्राट रद्द https://bit.ly/2XXGLMH


 

  1. कोरोनावर औषध सापडलं! रुग्ण बरे होण्याचं प्रमाण जवळपास 99 टक्के, योगगुरू रामदेव बाबांचा दावा https://bit.ly/2B7yEEd


 

  1. नेपाळच्या कुरापती वाढल्या, उत्तराखंड येथील सीमेवर नेपाळकडून शस्त्रधारी सैनिक तैनात https://bit.ly/37pvGHz


 

  1. वाढदिवसानिमित्त आदित्य ठाकरेंचं 'ते' आवाहन कार्यकर्त्यानं पाळलं, सात दिवसाच्या बाळाचे वाचले प्राण https://bit.ly/3d515Ak


 

  1. सरकारने अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करू नये, पुण्यातील नामांकित शिक्षण संस्थांची भूमिका https://bit.ly/2MWSrcp


 

  1. पुण्यात परतण्यासाठी परप्रांतीय मजुरांच्या हालचाली सुरू, शिथिलता आणण्यासाठी लघुउद्योजकांचे राज्य सरकारला साकडे https://bit.ly/3d0iDxa


 

  1. कौतुकास्पद! सांगलीच्या आटपाडीत क्वॉरंटाईन काळात गिरवले जातायत सैन्य भरतीचे धडे https://bit.ly/2MVgwjH 

  2. नागपुरात गुंडांची मग्रुरी, मध्यरात्री बर्थडे सेलिब्रेशन, समजावणाऱ्या नागरिकांच्या घरावर दगडफेक करत मारहाण https://bit.ly/2UFpXYV


 


माझा कट्टा : योगगुरू बाबा रामदेव माझा कट्ट्यावर, पाहा आज रात्री नऊ वाजता!

ब्लॉग : ...आणि कोरोनाने पिच्छा सोडला! एबीपी माझाच्या प्रतिनिधी ज्ञानदा कदम यांचा कोरोना विशेष ब्लॉग! https://bit.ly/3dZV1Kr

ब्लॉग : आरोग्यदायी महाराष्ट्र? संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/2XVTyPR

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR