- मुंबईत दिवाळीत गेल्या 17 वर्षातील सर्वात कमी ध्वनी प्रदूषण, फटाके न फोडण्याच्या सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद https://bit.ly/2KbsuHW
- महाराष्ट्र सरकारचा जनतेच्या दबावामुळे दारुण पराभव, ढोल ताशे वाजवत सिद्धिविनायक मंदिरात जाणार, भाजप आमदार राम कदमांचं ट्वीट https://bit.ly/2UtuCMZ
- बीडमध्ये प्रियकरानं प्रेयसीवर अॅसिड आणि पेट्रोल टाकून जाळलं; पीडितेचा मृत्यू, आरोपी फरार https://bit.ly/3ktDEnH
- बिहारच्या 37 व्या मुख्यमंत्र्याच्या रुपात सातव्यांदा शपथ घेणार नितीश कुमार, एनडीएच्या विधीमंडळ नेतेपदी निवड https://bit.ly/38LkgRa जाणून घ्या त्यांच्या या आधीच्या शपथांविषयी https://bit.ly/2UtgS4T
- गूड न्यूज! भारतात डिसेंबरपर्यंत सीरम इन्स्टिट्यूट कोरोना लसीचे 10 कोटी डोस पुरवणार https://bit.ly/3nrXmSN
- तुमचं आधारकार्ड होणार अधिक सुरक्षित, आता QR कोड वरुन ऑफलाइन मिळणार सर्व माहिती https://bit.ly/3kzzyug
- हाय फ्लाईंग 5G टेक्नॉलॉजी; आता मोबाईल टॉवर विसरा, 5G साठी थेट आकाशात विमान फिरत राहणार https://bit.ly/32JdebO
- बंगाली चित्रसृष्टीतील दिग्गज अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांचं निधन, वयाच्या 85 वर्षी अखेरचा श्वास https://bit.ly/36EUBXs
- ‘लागिरं झालं जी’ फेम ज्येष्ठ अभिनेत्री कमल ठोके यांचं निधन, बंगळुरु येथे घेतला अखेरचा श्वास https://bit.ly/2KbRkr9
- सचिनसाठी आजचा दिवस खास; 31 वर्षापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, तर सात वर्षांपूर्वी याच दिवशी निवृत्त https://bit.ly/3nqJWq3
*BLOG* : कोरोना काळातील संयमी भक्ती, पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/2Uvve4U
*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv