1. दोनच दिवसात दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार, कोर्टात जामीन मंजूर झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा https://tinyurl.com/bddcyy3b  माझ्या पत्नीला तुम्ही मुख्यमंत्री करा, हे आमदारांना पटवून द्यायचं आहे, त्यामुळे अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसांचा वेळ मागितला, भाजपची टीका  https://tinyurl.com/mt5ucxr9  


2. मला विरोधी पक्षातील नेत्याने पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती, नितीन गडकरी यांचा गौप्यस्फोट https://tinyurl.com/4wvsp9vr  नितीन गडकरी यांच्यासारख्या नेत्याची देशाला गरज, ते पंतप्रधान झाले तर आम्हाला आनंद होईल, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया https://tinyurl.com/y4v8b4ec 


3. मला मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पडत नाही,  संभाजीनगर दौऱ्यात उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा https://tinyurl.com/59mbks5x   'बरं झालं सरन्यायाधीशांनी गणपतीला पुढची तारीख दिली नाही'; नरेंद्र मोदी- न्या. चंद्रचूड भेटीवर ठाकरेंची टीका https://tinyurl.com/2s7v6kcb 


4. ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजरांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ, नेमकं प्रकरण काय? https://tinyurl.com/2by2sc6j  सुधाकर बडगुजरांसह मुलाचे नाव घ्या, पोलिसांकडून दबाव; आरपीआय शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात धक्कादायक आरोप  https://tinyurl.com/fjz9w4bf 


5. भाजप आमदार अमरिश पटेल धुळ्यात शरद पवारांच्या स्वागताला, शरद पवार म्हणाले, तुम्ही दुसऱ्या पक्षाचे मग इथं कसे?  https://tinyurl.com/54vwwak2  ''शरद पवार महाराष्ट्राच्या लोकांसाठी लढतात, त्यांनी पदासाठी कधीच विचार केला नाही''  सुनील तटकरे यांच्यावर रोहित पवारांचा पलटवार  https://tinyurl.com/5y7nshhe 


6. मी 22 वर्ष आमदार राहिलो, मला 84 हजार पेन्शन मिळेल. प्रधानमंत्री मोदी आता निवृत्त झाले तर त्यांना 90 हजार पेन्शन मिळले, माजी मंत्री सुभाष देसाईंचे वक्तव्य  https://tinyurl.com/rx69hdb8 


7. मनसेचा दणका, रायगड येथील माणगावमधील जोशी वडेवाल्याचं शटर डाऊन; गर्भवती महिलेला मारणं पडलं महागात, व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांनाही दिले निवेदन https://tinyurl.com/459jxsv9 


8. ST महामंडळाचा मोठा निर्णय; प्रवासात अडचण आल्यास थेट आगारप्रमुखांना लावता येणार फोन https://tinyurl.com/dbteu8h5 


9. लालबागच्या राजाच्या दर्शनाची रांग बंद करण्याचा निर्णय, सोमवार 16 सप्टेंबर 2024 रोजी पहाटे 6 वाजता होणार बंद https://tinyurl.com/4kejpc5t  


10. डायमंड लीग फायनलमध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत दुखापतग्रस्त असूनही नीरज चोप्रा लढला, मात्र भाल्याचा नेम अवघ्या 1 सेंटीमीटरने चुकला, जिंकले रौप्यपदक https://tinyurl.com/4vs7te2w 


एबीपी माझा स्पेशल


म्हाडा अधिकाऱ्यांनी घातलेल्या घोळाचा अर्जदारांना बसणार फटका, एका चुकीने घरांच्या किमती 12 लाखांनी वाढल्या https://tinyurl.com/3s8f3bds 


एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w