LIVE - मुख्यमंत्र्याचं हेलिकॉप्टर कोसळलं

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Jan 1970 05:30 AM
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईकडे रवाना, लातूर विमानतळावरुन विशेष विमानाने मुंबईच्या दिशेने
महाराष्ट्राच्या जनतेच्या सुदैवाने मुख्यमंत्र्यांना काही इजा झालेली नाही. मी परमेश्वराचे आभार मानतो - अजित पवार
हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोन, प्रकृतीची विचारपूस

“मी सध्या निलंग्यातच आहे, छोटासा अपघात झाला आहे.

आम्हाला कोणाला काहीच झालेलं नाही. मला तर काहीच इजा झालेली नाही.

डॉक्टरांनी तपासणी केली आहे. सुगर, ब्लड प्रेशर सगळं व्यवस्थित आहे

ईश्वराची कृपा आणि महाराष्ट्रातील 11 कोटी 20 लाख लोकांचा आशीर्वाद

माझ्या पाठीशी असल्याने मी सुखरुप आहे..

काळजी करण्याचं कारण नाही,” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
संबंधित बातमी
मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं, सर्वजण सुखरुप आहेत.

बोलणं झालं तेव्हा देवेंद्रजी रिलॅक्स होते. जेमतेम मिनिटभर संभाषण झालं.

देवेंद्रजी तूर्तास संभाजी निलंगेकरांकडे थांबले आहेत, तिथून दौरा पुढे करतील,

अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी दिली.

पार्श्वभूमी

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.