23rd May 2022 Important Events : मे महिन्यात प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. मे महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 23 मे चे दिनविशेष.


1805 : नेपोलियन बोनापार्टला इटलीचा राज्यपदी राज्याभिषेक.


1896 : गायक, अभिनेते, संगीत समीक्षक, संगीत रचनाकार, संगीत दिग्दर्शक व लेखक केशवराव भोळे यांचा जन्म.


इ.स. 1896 साली भारतीय चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध संगीतकार आणि समालोचक तसचं, नाट्य-मन्वंतर या नाट्यसंस्थेचे ते संस्थापक केशवराव भोळे यांचा जन्मदिन.


1930 : साली प्रख्यात भारतीय पुरातत्व आणि संग्रहालय तज्ञ तसचं, बनारस हिंदू विद्यापीठातील प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृतीचे प्राध्यापक राखालदास बंडोपाध्याय उर्फ जे. आर. डी. बनर्जी यांचे निधन.


1943 : पद्मश्री पुरस्कार सन्मानित भारतीय चर्म रोग विशेषज्ञ रोमुलस अर्ल व्हाइटकर यांचा जन्मदिन.


सन 1943 साली सर्वोत्कृष्ट वैज्ञानिक तसचं, कृषि चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, आणि पद्मश्री पुरस्कार सन्मानित भारतीय चर्म रोग विशेषज्ञ, वन्यजीव संरक्षक आणि मद्रास स्नेक (साप) पार्क, अंदमान आणि निकोबार पर्यावरण ट्रस्ट आणि मद्रास मगर बँक ट्रस्टचे संस्थापक रोमुलस अर्ल व्हाइटकर यांचा जन्मदिन.


1975 : भारतीय सैन्यातील ले. जनरल व व्हिक्टोरिया क्रॉस मिळविणाअरे पहिले ले. जनरल पी. एस. बापट यांचे निधन.


1984 : बचेंद्री पाल या महिलेने एव्हरेस्ट शिखर चढून जाणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मान मिळविला.


बचेन्द्री पालने दुपारी 1:09 वाजता (भारतीय प्रमाण वेळ माऊंट एव्हरेस्ट शीखर सर केले.)


1995 : जावा संगणक भाषेची अधिकृत घोषणा.


1997 : माऊंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शीखर सर्वप्रथम सर करणाऱ्या तेनसिंग नोर्गेनातू ताशी तेनसिंग यांनी माऊंट एव्हरेस्ट सर केले.


2014 : भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक आनंद मोडक यांचे निधन. (जन्म: 13 मे 1951)


2014 : भारतीय क्रिकेटर माधव मंत्री यांचे निधन. (जन्म:  सप्टेंबर 1921)


महत्वाच्या बातम्या :